लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जनऔषधी केंद्रांत सॅनिटरी पॅड स्वस्त; दर्जाही आहे चांगला - Marathi News | The cost of sanitary napkins has been reduced to ensure 'cleanliness, hygiene and convenience'. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जनऔषधी केंद्रांत सॅनिटरी पॅड स्वस्त; दर्जाही आहे चांगला

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने ‘स्वच्छ, स्वस्थ आणि सुविधा’ सुनिश्चित करण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनची किंमत कमी करण्यात आली आहे. ...

स्वत:चेच केस खाणे बेतले होते जिवावर; दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस - Marathi News | He was desperate to eat his own hair; 100 grams of hair removed from the stomach of a ten-year-old girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वत:चेच केस खाणे बेतले होते जिवावर; दहा वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढले १०० ग्रॅम केस

दादर येथील दहा वर्षांच्या मुलीने केस खाल्ल्याने तिच्या पोटात गोळा तयार झाला. या ...

आत्महत्या की घातपात? बेपत्ता युवकाचा २८ दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा - Marathi News | Suicide or accident? Skeleton of missing youth found in valley after 28 days | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आत्महत्या की घातपात? बेपत्ता युवकाचा २८ दिवसानंतर दरीत आढळला सांगाडा

कळमनुरी तालुक्यातील सिनगी येथील युवकाचा सांगाडा वसमत तालुक्यातील सुकळी शिवारात आढळून आला ...

दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रखडणार; बांधकामासाठी पालिकेला मिळेना कंत्राटदार - Marathi News | Dahisar-Bhayander elevated; The municipality did not get a contractor for the construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहिसर-भाईंदर एलिव्हेटेड रखडणार; बांधकामासाठी पालिकेला मिळेना कंत्राटदार

दहिसर चेकनाका येथून मुंबईत येताना किंवा ठाणे, विरार, गुजरातला जाताना पश्चिम द्रुतगती मार्ग हा एकच पर्याय आहे. ...

आईसफ्लेक्स न वापरताच रस्ते बांधले; कॅगच्या अहवालातून माहिती उघड, हे आहेत ते ६ कंत्राटदार - Marathi News | Roads were built without using Iceflex; According to the CAG report | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आईसफ्लेक्स न वापरताच रस्ते बांधले; कॅगच्या अहवालातून माहिती उघड, हे आहेत ते ६ कंत्राटदार

रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे यासाठी मोठ्या कंत्राटदारांना हे काम दिले जात आहे.   ...

उपराजधानीत आज रामनामाचा गजर; दुपारी १२ वाजता जन्मोत्सव - Marathi News | Ram Navmi celebrations in nagpur, shobhayatra will start at 4pm from poddareshwar temple | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीत आज रामनामाचा गजर; दुपारी १२ वाजता जन्मोत्सव

श्रीपोद्दारेश्वर मंदिरातून ४ वाजता निघणार भव्य शोभायात्रा ...

मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा - Marathi News | Rajaram Factory Election: The field is not over, this is just the beginning, Amal Mahadik criticizes MLA Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मैदान संपलेलं नाही, ही तर सुरुवात; मग्रुरीच्या भाषा सहन करणार नाहीत, अमल महाडिक यांचा इशारा

मुळात ज्यांना लोकशाही प्रक्रियाच मान्य नाही, असे लोक लोकशाहीचा आग्रह धरतात हा मोठा विनोद ...

पप्पू...! राहुल गांधींविरोधात आता ललित मोदीची एन्ट्री; ब्रिटनमध्ये केस ठोकणार - Marathi News | Pappu...! Lalit Modi's entry now against Rahul Gandhi; The case will be file in Britain, against fugitive statement, asks for proofs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पप्पू...! राहुल गांधींविरोधात आता ललित मोदीची एन्ट्री; ब्रिटनमध्ये केस ठोकणार

ललित मोदी याने राहुल गांधी यांना उघडपणे पप्पू म्हणत राहुल गांधी आता सामान्य नागरिक असल्याचे म्हटले आहे. ...

मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा - Marathi News | Metros started running and the roads became empty | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्राे मार्गी लागली आणि रस्ते झाले माेकळे; काेंडी कमी, चालकांना दिलासा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून देशातील पहिल्या वहिल्या भुयारी मेट्रो ३ चे काम करण्यात येत असून, कुलाबा-वांद्रे - सीप्झ असा हा मार्ग आहे. ...