लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2023: रोहित शर्मा आयपीएल कॅप्टन्सच्या फोटोशूटला अनुपस्थित, पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट  - Marathi News | Rohit Sharma Absent From IPL Captains Photo Shoot, Will He Play In First Match Or Not? An update is coming | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित कॅप्टन्सच्या फोटोशूटला अनुपस्थित, पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? येतेय अशी अपडेट

Mumbai Indians, Rohit Sharma: आज कर्णधारांच्या एकत्रित फोटोशूटला कर्णधार रोहित शर्मा प्रकृतीच्या कारणास्तव अनुपस्थित राहिल्याने मुंबईच्या गोटात धाकधूक वाढली आहे. तो मुंबईच्या सलामीच्या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. ...

मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या - Marathi News | IAS grandparents commit suicide by writing suicide note in haryana says Children have crores of wealth but not even 2 loaves to give me | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलांकडे कोट्यवधींची संपत्ती, मला द्यायला 2 भाकरीही नाहीत; सुसाइड नोट ल‍िहीत IASच्या आजी-आजोबांची आत्महत्या

"माझ्या मुलांकडे 30 कोटी रुपयांची प्रॉपर्टी आहे. पण आम्हाला भाकरी नाही...;सरकारने आणि समाजाने त्यांना शिक्षा करावी. तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल." ...

ना कोणतंही लक्षण...ना कोणता त्रास; तरीही या लोकांना अचानक येऊ शकतो हार्टअटॅक - Marathi News | this disease stays in the heart for years then heart attack suddenly comes | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :ना कोणतंही लक्षण...ना कोणता त्रास; तरीही या लोकांना अचानक येऊ शकतो हार्टअटॅक

देशात गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हार्टअटॅकच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसून आली आहे. ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी अचानक पोहोचले नव्या संसद भवनात, केली पाहणी, कामगारांशी साधला संवाद, पाहा खास फोटो - Marathi News | Prime Minister Narendra Modi Surprise visit at New Parliament Building, inspected, interacted with workers, see special photo | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदी अचानक पोहोचले नव्या संसद भवनात, कामगारांशी साधला संवाद, पाहा खास फोटो

PM Narendra Modi Surprise visit New Parliament: राजधानी दिल्लीमध्ये सेंट्र्ल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत नव्या संसद भवनाचं बांधकाम सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आज या संसद भवनाचा अचानक दौरा करून कामाची पाहणी केली. पंतप्रधान मोदी सुमारे तास ...

70 वर्षीय अब्जाधीश सातव्यांदा झाला बाप, 39 वर्षीय पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म - Marathi News | john-caudwell-became-a-father-for-the-seventh-time-at-the-age-of-70 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :70 वर्षीय अब्जाधीश सातव्यांदा झाला बाप, 39 वर्षीय पत्नीने दिला गोंडस मुलीला जन्म

अब्जाधीश जॉन कॉवेल यांनी स्वतः इंस्टाग्रामवरुन ही आनंदाची बातमी दिली आहे. ...

सिडकाेच्या अर्थसंकल्पाने दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला, गृहनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यावर अधिक भर - Marathi News | CIDCO's budget crossed the 10 thousand crore mark, with more emphasis on housing and water supply | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सिडकाेच्या अर्थसंकल्पाने दहा हजार कोटींचा टप्पा ओलांडला, गृहनिर्मिती आणि पाणीपुरवठ्यावर अधिक भर

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी २०२३-२४ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. या आर्थिक वर्षासाठी १० हजार ५४४ कोटी रुपये जमा तर १० हजार ४९८ कोटी खर्चाचा आणि ४६६ कोटी रुपये शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला आहे. ...

सांगलीतील व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | An extortion demand of 10 lakhs at businessman in Sangli, a case was registered against two people including the woman | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगलीतील व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी, महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल

बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून एका व्यवसायिकाकडे दहा लाखाच्या खंडणीची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

IPL 2023: धोनीबाबत केवळ अंदाजच लावू शकतो, मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत - इरफान पठाण - Marathi News | IPL 2023: Can only guess about MS Dhoni, Mumbai Indians batsmen will have to work extra hard - Irfan Pathan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''धोनीबाबत केवळ अंदाजच लावू शकतो, मुंबईच्या फलंदाजांना घ्यावी लागेल अतिरिक्त मेहनत''

Irfan Pathan : 'यंदाचे आयपीएल सत्र महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे ठरणार? याबाबत काहीच ठामपणे सांगता येणार नाही. धोनीबाबत कोणतेही अंदाज लावणे कठीण असून आपण त्याच्या खेळण्याविषयी केवळ अंदाजच लावू शकतो,' ...

CREDAI चं RBI ला आवाहन; रेपो रेट वाढला तर होम लोन महागणार; घरं विकली जाणार नाहीत! - Marathi News | Credai urge rbi for no further repo rate hike and says home loans will become more expensive Houses will not be sold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :CREDAI चं RBI ला आवाहन; रेपो रेट वाढला तर होम लोन महागणार; घरं विकली जाणार नाहीत!

"...यामुळे बिल्डर्स आणि ग्राहकांसाठीही कर्ज महाग होईल आणि येणाऱ्या काळात याचा घरांच्या विक्रीवरही प्रणाम होईल." ...