लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेदरलँडच्या युवतीवर वेटरने केला अतिप्रसंग; संशयितास अटक, दोघांवर चाकूने वार - Marathi News | netherland girl molested by waiter in goa suspect arrested and two stabbed | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नेदरलँडच्या युवतीवर वेटरने केला अतिप्रसंग; संशयितास अटक, दोघांवर चाकूने वार

बलात्काराचा आणि जिवे मारण्याचा प्रयत्न त्याच रिसॉर्टमध्ये काम करणाऱ्या एका बिगर गोमंतकीय कर्मचाऱ्याकडून करण्यात आला. ...

एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना - Marathi News | 12 people were sitting in rikshaw, five were killed in a collision with a truck in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :एका ॲपेत बसले १२ जण, ट्रकच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू; नांदेडमधील घटना

मुदखेड येथून १०-१२  प्रवासी गुरुवारी ॲपे ऑटोरिक्षाने नांदेडला जात होते. ...

तोंडी सूचनांनी वेबसाइट बंद, लेखी शासनादेश नाही; कसे मिळेल कोरोना अनुदान? - Marathi News | The website, which was started for 50 thousand rupees for the relatives of Corona dead, has now been closed from March 1 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तोंडी सूचनांनी वेबसाइट बंद, लेखी शासनादेश नाही; कसे मिळेल कोरोना अनुदान?

५० हजार मिळणार का? नागरिकांत संभ्रम ...

भाचीवर केला बलात्कार, नराधम मामास अटक; पनवेलमधील घटना - Marathi News | A man has been arrested for having sexual relations with a 16-year-old minor and impregnating her | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :भाचीवर केला बलात्कार, नराधम मामास अटक; पनवेलमधील घटना

पनवेल शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. ...

दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल- नितीन गडकरी - Marathi News | Mumbai-Goa highway stalled despite two changes of contractor; The work will be completed by December - Nitin Gadkari | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन वेळा कंत्राटदार बदलूनही मुंबई-गोवा महामार्ग रखडला;डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल-गडकरी

तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. ...

‘धनुष्यबाण चोरला तरी राम माझ्यासोबत’; रामटेकच्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरेंचा संवाद - Marathi News | Former CM Uddhav Thackeray interacted with the workers who came from Ramtek on Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘धनुष्यबाण चोरला तरी राम माझ्यासोबत’; रामटेकच्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरेंचा संवाद

रामानवमीनिमित्त मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी नागपूरमधील रामटेकहून शेकडो कार्यकर्ते पायी निघाले होते. ...

‘साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो'; सोशल पोस्टमुळे ठाण्यात काँग्रेस प्रवक्त्याला दिला चोप - Marathi News | Congress spokesperson Girish Koli, who posted on social media, was slapped by some unknown persons. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘साहेबांच्या विरोधात पोस्ट कशाला टाकतो'; सोशल पोस्टमुळे ठाण्यात काँग्रेस प्रवक्त्याला दिला चोप

केवळ आपले महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी हा भ्याड हल्ला केला असल्याचेही त्यांनी सांगितले. ...

अंगणवाडी सेविकांना दिलासा; सेवा समाप्त न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | Relief to Anganwadi Servants; High Court direction not to terminate service | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगणवाडी सेविकांना दिलासा; सेवा समाप्त न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

राज्य सरकारने २ फेब्रुवारी २०२३ रोजी काढलेल्या अधिसूचनेला अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ...

दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Bait of double amount, fraud of 15 lakhs; A case has been registered in Srinagar police station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुप्पट रकमेचे आमिष, १५ लाखांची फसवणूक; श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

६७ वर्षांच्या सुनीता मोरजकर यांना कंपनीचा मालक सागर मास्टर याच्यासह तिघांनी गंडा घातल्याचे उघड झाले. ...