लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुम्ही ४५ कोटी जिंकलात! अबू धाबीहून फोन आला, मस्करी समजून भाईने ठेवूनच दिला, आता... - Marathi News | You have won 45 crores lottery! got a call from Dubai abu dhabi, man from bengluru thought it was a fake and cut it, now... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुम्ही ४५ कोटी जिंकलात! अबू धाबीहून फोन आला, मस्करी समजून भाईने ठेवूनच दिला, आता...

अबू धाबीमध्ये आयोजित केलेल्या बिग टिकट ड्रॉ सीरीज नंबर 250 मध्ये एका भारतीयाला थोडी थोडकी नव्हे ४४ कोटींची लॉटरी लागली आहे.  ...

'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत - Marathi News | 'Sanjay Shirasath has no choice but to join Thackeray's Shivasena'; now Ashok Chavan predicts | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'संजय शिरसाठांना ठाकरेंच्या सेनेत जाण्याशिवाय पर्याय नाही'; आता चव्हाणांनी वर्तवले भाकीत

संजय शिरसाठ यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोक चव्हाण भाजपत जातील, असे वक्तव्य केले होते. त्याचा चव्हाणांनी कठोर शब्दात समाचार घेतला. ...

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल - Marathi News | thackeray group yuva sena lodge complaint in mumbai police against bageshwar dham dhirendra krishna shastri over statement on sai baba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साईबाबांवरील विधान भोवले! बागेश्वर बाबाच्या अडचणीत वाढ; मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल

Bageshwar Dhirendra Krishna Shastri Statement on Sai Baba: या तक्रारीत धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. ...

१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप - Marathi News | Nana Patole will be in Guwahati on April 16, congress leader Ashish Deshmukh allegation in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१६ एप्रिलपर्यंत नाना पटोले गुवाहाटीत असतील.., काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप

नाना पटोलेंना दर महिन्याला एक खोका मिळतो, असाही आरोप त्यांनी केलाय ...

Nirmala Sitharaman : "सिलिंडर स्वस्त करा"; अर्थमंत्री निर्मला सीतारामन गावात पोहोचताच महिलांनी घातला घेराव - Marathi News | finance minister nirmala sitharaman visit to village women ask to reduce cooking gas price | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सिलिंडर स्वस्त करा"; अर्थमंत्री निर्मला सीतारामन गावात पोहोचताच महिलांनी घातला घेराव

Nirmala Sitharaman : सिलिंडर का महाग झाला आहे आणि त्याच्या किमती नेमक्या कधी कमी होऊ शकतात हे स्पष्ट केलं आहे.  ...

Kolhapur- बाळूमामा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी; विश्वस्तांतील वाद चव्हाट्यावर - Marathi News | Clash among office bearers of Adamapur Balumama Trust; Disputes between trustees are on the rise | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur- बाळूमामा ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांत हाणामारी; विश्वस्तांतील वाद चव्हाट्यावर

उत्पन्न वाढले तसे वादही.. ...

८ लाख रुपये अन् फ्लाइटची तिकिटे; महिला बॉसनं दिला सरप्राइज बोनस, कर्मचारी भावूक - Marathi News | Spanx CEO Sara Blakely gave her employees $10000 each along with two first-class plane tickets | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :८ लाख रुपये अन् फ्लाइटची तिकिटे; महिला बॉसनं दिला सरप्राइज बोनस, कर्मचारी भावूक

साराने प्रत्येक कर्मचाऱ्याला फ्लाईटचे २ तिकीट दिले असून ते जगातील कुठल्याही कानाकोपऱ्यात फिरू शकतात असं म्हटलं आहे ...

पैशासाठी पत्नीचा सौदा, ३ हजार रुपयांसाठी केले मित्रांच्या हवाली; पुण्यातील धक्कादायक प्रकार - Marathi News | A wife's bargain for money; Handed over to friends for 3 thousand rupees; Shocking types in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पैशासाठी पत्नीचा सौदा, ३ हजार रुपयांसाठी केले मित्रांच्या हवाली; पुण्यातील धक्कादायक प्रकार

फिर्यादी महिला रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिचा रस्ता अडवला... ...

३० ते ४० जणांनी तलवारीने केला हल्ला, ३ जण जखमी; मुंबईतील ताडदेवमधील घटना - Marathi News | Three people were attacked with swords by 30 to 40 people; Incident in Tardeo | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० ते ४० जणांनी तलवारीने केला हल्ला, ३ जण जखमी; मुंबईतील ताडदेवमधील घटना

ताडदेवमधील जनता नगरमध्ये राहणाऱ्या तीन जणांवर ३० ते ४० जणांनी तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...