लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Rashmika Mandanna Birthday: बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...! - Marathi News | Rashmika Mandanna birthday special actress Net Worth, Income, property | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बाबो! अवघ्या 27 वर्षांची रश्मिका मंदाना आहे इतक्या कोटींची मालकीण...!

Rashmika Mandanna Birthday: साऊथमध्ये नाव कमावल्यानंतर रश्मिका बॉलिवूडकडे वळली. आत्तापर्यंत सुमारे १५ सिनेमांत काम करणाऱ्या या सामी सामी गर्लचा अख्खा प्रवास अद्भूत करणारा आहे. ...

दारूड्या निलंबित फौजदाराने ‘आय लव्ह यू’ म्हणत विवाहितेचा हात धरला; नागरिकांनी दिला चोप - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Drunken suspended Faujdar holds hand of married woman saying 'I love you'; Citizens beats him | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दारूड्या निलंबित फौजदाराने ‘आय लव्ह यू’ म्हणत विवाहितेचा हात धरला; नागरिकांनी दिला चोप

दारूच्या नशेत कॉलनीत धिंगाणा घालून महिलांची छेड काढल्याप्रकरणी आधीच आहे निलंबित ...

बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी  - Marathi News | 21 thousand 487 farmers affected by heavy rains will get Rs 14 crore 4 lakh relief | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बळीराजाला दिलासा! अतिवृष्टीबाधितांना १४ कोटी; सातारा जिल्ह्यात २१ हजार शेतकरी लाभार्थी 

उशिरा का असेना शासनाने मदत निधी मंजूर केला. ही मदत लवकर मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. ...

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गंभीर आरोप, दोषी ठरल्यास होणार अशी शिक्षा - Marathi News | Donald Trump: 34 serious charges against Donald Trump, 136 years punishment if convicted | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ३४ गंभीर आरोप, दोषी ठरल्यास होणार अशी शिक्षा

Donald Trump: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत.  त्यांच्यावर पोर्नस्टारला गप्प राहण्यासाठी दबाव आणण्यासह एकूण ३४ आरोप ठेवण्यात आले आहेत. ...

आपल्याच 'बहिणी' सोबत तरूणाने केलं लग्न, आई-वडिलांना मनवण्यासाठी केलं हे काम... - Marathi News | Sister brother become bride and groom boy convince family, know the twist | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्याच 'बहिणी' सोबत तरूणाने केलं लग्न, आई-वडिलांना मनवण्यासाठी केलं हे काम...

लग्नाची ही अजब घटना फिनलॅंडमधील आहे. सोशल मीडियावर यावर लग्नाची चर्चा रंगली आहे. तरूणाचं नाव मटिल्डा आणि तरूणीचं नाव सामुली आहे. ...

Optical Illusions : LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात - Marathi News | Optical Illusions : Where is LION spelled correctly? Only those with a keen eye can recognize it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :LION चे बरोबर स्पेलिंग कुठे लिहिले आहे? घारीची नजर असलेलेच ओळखू शकतात

आपल्याला ऑप्टिकल इल्युजनचे अनेक फोटो समोर येत असतात. ...

Sangli- बेडगला म्हैसाळ याेजनेच्या कालव्यात दोघे तरुण बुडाले, एकजण बचावला; दोघांचा शोध सुरू - Marathi News | Two youths drown in Bedg Mhaisal Yojna canal, one survives; The search for both is on | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli- बेडगला म्हैसाळ याेजनेच्या कालव्यात दोघे तरुण बुडाले, एकजण बचावला; दोघांचा शोध सुरू

या घटनेने परिसरात खळबळ उडाली ...

राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले! - Marathi News | Raj Thackeray is a hearty man with a big heart while Uddhav is a small hearted says chandrashekhar bawankule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे मोठ्या मनाचा दिलदार माणूस, तर उद्धव छोट्या मनाचे; बावनकुळे स्पष्टच बोलले!

उद्धव ठाकरेंसोबत आता मतभेद उरले नाहीत आता तर मनभेद झालेत. त्यामुळे पुन्हा एकत्र येणं नाही असं स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे. ...

शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे?  - Marathi News | In the silence of wise men, the frenzy of fanaticism grew; Where have the people who have read and heard gone? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शहाणी माणसं मौनात, धर्मांधाचा कलकलाट वाढला; वाचलेली, ऐकलेली माणसे गेली कुठे? 

वाट चुकलेल्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची वेळ आलेली आहे. परंतु ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आदरणीय व्यक्तिमत्त्वांची उणीव असल्याने कोणालाच कुणाचा धाक उरलेला नाही. ...