लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून - Marathi News | A trap camera set up to take pictures of wildlife was stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वन्य जीवांचे छायाचित्र घेण्यासाठी लावलेला ट्रॅप कॅमेराच नेला चोरून

तारापूर नियत क्षेत्रामधील घटना : वनपालांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल ...

आदिवासी नृत्य, उंट-घोडेही नाचले; शहरात निघाली 101 नवरदेवांची अनोखी वरात... - Marathi News | Madhya Pradesh Tribal dances, camel-horses also danced; A unique marriage of 101 bridegrooms started in the city | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आदिवासी नृत्य, उंट-घोडेही नाचले; शहरात निघाली 101 नवरदेवांची अनोखी वरात...

ही अनोखी आणि भव्य-दिव्य वरात पाहून सर्वजण अवाक् झाले. ...

जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा - Marathi News | In the hope of more income, the woman did fraud 4 lakhs rupees crime news Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जादा परतावा देण्याच्या अमिषाने महिलेने घातला चार लाखांचा गंडा

वर्तकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा: कंपनीची व्यवस्थापक असल्याची केली बतावणी ...

वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध - Marathi News | Parabhani Municipal employees strike in hot sun for wages; Prohibition of administration in loud propaganda | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वेतनासाठी भर उन्हात मनपा कर्मचाऱ्यांचे कामबंद; जोरदार घोषणाबाजीत प्रशासनाचा निषेध

कर्मचाऱ्यांना व संघटनेला मंडप टाकण्यासाठीची परवानगी नाकारण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना भर उन्हात बसावे लागले. ...

सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना - Marathi News | nine year old girl tragically dies due to snakebite shocking incident in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सर्पदंशामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा दुदैवी मृत्यू; सोलापुरातील धक्कादायक घटना

अंगणात खेळत असलेल्या नऊ वर्षाच्या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाला. ...

मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी  - Marathi News | Miraroad 3 dams will be built on river Chene 3 million litres of water will be available | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी 

मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ...

कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा - Marathi News | The protest march of the citizens of Khanapur area on Parabhani Municipality | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कर भरूनही सुविधा नाहीत; खानापूर भागातील नागरिकांचा मनपावर आक्रोश महामोर्चा

शहरातील खानापूर भागातून हा मोर्चा मनपापर्यंत निघाला. ...

ग्रामस्थांनीच रोखली गौण खनिज चोरी; संगनमताने तस्करी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप - Marathi News | Minor mineral theft prevented by villagers; Villagers allege that smuggling is being carried out in connivance | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :ग्रामस्थांनीच रोखली गौण खनिज चोरी; संगनमताने तस्करी होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

धुळे तालुका पोलिसांनी वाहनचालकांना विचारणा केली असता त्यांच्याकडे शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसल्याचे दिसून आले. ...

कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा - Marathi News | Kia EV6 will now run on roads; It is announced that the booking will start from this date | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा

गेल्या वर्षी जून 2022 मध्ये EV6 भारतात लाँच केली होती. ही कार कियाने फक्त 432 ग्राहकांनाच विकली होती. ...