लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nashik Unseasonal Rain : नाशिक शहराच्या कमाल तापमानात वेगाने वाढ होत असताना पुन्हा लहरी निसर्गामुळे हवामानात दोन दिवसांत बदल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. ...
Goa News: दक्षिण गोव्यातील मुरगाव नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अमेय चोपडेकर यांनी त्याच्या पदाचा राजीनामा मंगळवारी (दि.४) पालिका संचालक कार्यालयात सुपूर्द केला आहे. ...
Goa: गोव्याचे महसूलमंत्री बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधातील लैंगिक अत्याचार प्रकरणाचा खटला दक्षिण गोवा प्रधान जिल्हा सत्र न्यायालयातच चालणार यावर बुधवारी शिक्कामोर्त्तब झाले. हा खटला अतिरिक्त महिला सत्र न्यायाधीक्षाकडे दयावा अशी मागणी केली होती. ...
श्रीकांत ऱ्हायकर धामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट ... ...
Mahavikas Aghadi : ठाण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या कार्यकर्त्यां रोशनी शिंदे यांना सोमवारी रात्री मारहाण करण्यात आली. पण त्याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने महाविकास आघाडीच्या वतीने बुधवारी ठाण्यात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...