लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री - Marathi News | Ruchi Gujjar Cannes 2025 Modi Necklace Look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मॉडेल रुचीचा अनोखा लूक चर्चेत, मोदींचे फोटो असलेला हार घालून रेड कार्पेटवर घेतली एन्ट्री

रुची गुर्जरने आपल्या अनोख्या पोशाखामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया - Marathi News | suniel shetty reacts to paresh rawal exit from hera pheri 3 says this is shocking | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मलाच धक्का बसलाय..." परेश रावल यांच्या 'हेरा फेरी ३' सोडण्यावर सुनील शेट्टीची प्रतिक्रिया

सुनील शेट्टी म्हणाला, "आम्हाला कोणालाच याची कल्पना नव्हती..." ...

IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग - Marathi News | IPL 2025 Josh Hazlewood disappoints RCB fan ignores his request of selfie and autograph video viral on social media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2025: जोश हेझलवूडने RCB फॅनसोबत केलं 'असं' कृत्य; Video पाहून तुम्हालाही येईल राग

Josh Hazlewood RCB Fan Video IPL 2025: चाहत्याने व्हिडीओ पोस्ट करून व्यक्त केली नाराजी ...

Operation Sindoor : 'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला होता - Marathi News | Operation Sindoor Save lives first, build posts later Pakistani commander hid in mosque, fearing Indian army action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आधी जीव वाचवा, चौक्या नंतर बांधू'; भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरून पाकिस्तानी कमांडर मशिदीत लपला

Operation Sindoor : 'ऑपरेशन सिंदूर'वेळी कुपवाडा जिल्ह्यातील तंगदार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेपलीकडे लिपा व्हॅली येथे भारतीय सैन्याने दिलेला जोरदार प्रत्युत्तर पाकिस्तानी सैन्याला आयुष्यभर लक्षात राहिल. ...

Akhilesh Yadav : "भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा - Marathi News | Corona Virus case akhilesh yadav warned bjp government about increasing covid 19 case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाची चूक नेहमीच लोकांसाठी जीवघेणी"; कोरोनाबद्दल अखिलेश यादव यांचा गंभीर इशारा

Akhilesh Yadav And Corona Virus : देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांबाबत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सरकारला वेळीच योग्य पावलं उचलण्याचा इशारा दिला आहे. ...

चारचौघात बोलायचं म्हंटलं तर तोंडातून शब्द फुटत नाही? आत्मविश्वासाने बिनधास्त बोलण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा.. - Marathi News | Speech therapist shares some tip for how to speak confidently in public | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चारचौघात बोलायचं म्हंटलं तर तोंडातून शब्द फुटत नाही? आत्मविश्वासाने बिनधास्त बोलण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा..

Personality Development: जेव्हाही पब्लिक स्पीकिंग म्हणजे भाषण वगैरे देण्याची किंवा चारचौघात बोलण्याची संधी मिळते तेव्हा तोंडातून शब्द फुटता फुटत नाहीत. पब्लिक स्पीकिंग सुधारण्यासाठी काय करावं ते जाणून घ्या... ...

Pune Rain: पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड - Marathi News | Heavy rain in Pune Drains overflowed roads turned into rivers municipal corporation's brass was exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मुसळधार! नाले तुंबले, रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, महापालिकेचे पितळ झाले उघड

ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाईसाठी दरवर्षी कोटयावधी रुपयांच्या निधी खर्च केला जातो ...

Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना - Marathi News | Pune Rain: Rain wreaks havoc in the city; Strong winds cause tree fall in 15 places | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पावसामुळे शहरात दाणादाण उडाली; सुसाट वाऱ्याने १५ ठिकाणी झाडपडीच्या घटना

पावसामुळे झालेल्या झाडपडी, भिंत कोसळण्याच्या घटनेत कोणत्याही प्रकारची जीववित्तहानी झाली नाही ...

आणखी एक ज्योती? १२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी - Marathi News | Nagpur woman missing from Kargil leaving behind 12-year-old son, phone call made to Pakistani number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२ वर्षांच्या मुलाला सोडून नागपूरची महिला कारगिलमधून गायब, पाकिस्तानी नंबरवर झालेली फोनाफोनी

१७ मेपासून बेपत्ता असलेली सुनीता जमगडे ही महिला कारगिलजवळील गावातून अचानक गायब झाली होती. विशेष म्हणजे, ती बेपत्ता होण्याआधी पाकिस्तानशी संपर्कात होती, अशी माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. ...