लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद - Marathi News | Rains lashed Mumbai and its suburbs! Torrential rains in Goregaon, Malad, Andheri subway closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद

Mumbai Rain Alert: मंगळवारी रात्री मुंबईसह उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाला. काही तासातच अंधेरी भुयारी मार्ग पाण्याखाली केला. तर पवईमध्ये झाड कोसळल्याने वाहतूक कोंडी झाली होती.  ...

Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा - Marathi News | Kalyan Building Collapses: State government's big announcement for the relatives of those killed in the Kalyan accident | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा

Kalyan Saptashrungi Building Collapses: कल्याणमध्ये रहिवाशी इमारतीचे छत कोसळल्याने सहा जणांचा मृत्यू झाला. ...

सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून - Marathi News | Satara: A lunch box was hit on the head, and a young man was murdered because it was an obstacle to a love relationship. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

प्रदीप सिंग व जितेंद्रकुमार गौतम हे दोघे एकत्र राहत होते. सोमवारी काम संपल्यानंतर दोघांनी दारू विकत घेतली आणि दोघेही ती प्यायले होते. ...

आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव - Marathi News | IPL 2025 RR vs CSK Ayush Mhatre falls after a stunning 20 ball 43 as Kwena Maphaka takes stunner Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील दुसरे अर्धशतक हुकले, पण... ...

पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची? - Marathi News | Pakistan honours Asim Munir with title, how important is the rank of Field Marshal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?

Field Marshal Rank asim Munir: पाकिस्तान लष्करप्रमुख असीम मुनीरचा लष्करी संघर्षानंतर एकप्रकारे सन्मान करण्यात आला. पाकिस्तानने मुनीरला फील्ड मार्शल किताब जाहीर केला आहे. पण याचे महत्त्व काय? ...

Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून - Marathi News | Bihar: Thief Prays Before Stealing From Temple, Video Goes Viral On Social Media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून

Bihar Temple Theft News: चोरीची संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. ...

तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण - Marathi News | pimpari-chinchwad crime Neighbors beat me up for not drinking tea at my place | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तुमच्याकडे चहा पिणार नाही म्हटल्याने शेजाऱ्यांची मारहाण

ही घटना मावळ तालुक्यातील आंबळे गावात घडली. ...

'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद? - Marathi News | 'Mir Jafar vs Ek Biryani is a big hit on the country'; Poster war between BJP-Congress! Why did the controversy escalate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. ...

पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा... - Marathi News | Operation Sindoor: Indian delegation ready to expose Pakistan; See... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...

Operation Sindoor: आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळ बुधवारपासून परदेश दौऱ्यावर निघणार आहे. ...