लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा   - Marathi News | Balochistan is no longer a part of Pakistan, Baloch leaders declare independence, seek support from the world including India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा

Balochistan News: भारत आणि पाकिस्तानमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला असतानाच पाकिस्तानच्या अंतर्गत मोठी घडामोड घडली आहे. बलूच नेते मीर यार बलोच यांनी आज पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची औपचारिक घोषणा केली आहे. ...

एसटीचालकांच्या समुपदेशन योजनेला तडा - Marathi News | ST drivers' counseling scheme cracked | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटीचालकांच्या समुपदेशन योजनेला तडा

जोखमीचे काम करत असलेले एसटी चालक तणावमुक्त राहावे, या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या समुपदेशन योजनेला तडा गेला आहे. ...

‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार - Marathi News | Massage at Veda Spa Baner police raid various types found under the name of parlor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘वेदा स्पा’मध्ये मसाज; बाणेर पोलिसांचा छापा, पार्लरच्या नावाखाली भलताच प्रकार

मसाज पार्लरमध्ये गैरप्रकार सुरू असल्यास मसाज पार्लर चालक, व्यवस्थापक, तसेच मसाज पार्लरसाठी जागा उपलब्ध करुन देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार ...

Nagpur: कामाचे पैसे वेळेवर न दिल्याचा असाही बदला, रेस्टॉरेन्ट मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविले - Marathi News | False case filed against owner for not paying work on Time | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कामाचे पैसे वेळेवर न दिल्याचा असाही बदला, रेस्टॉरेन्ट मालकाला खोट्या गुन्ह्यात अडकविले

Nagpur Crime: कामाचे पैसे वेळेवर न दिल्यामुळे संतापलेल्या ठेकेदाराने एका रेस्टॉरेन्ट मालकाविरोधात षडयंत्र रचून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविले. ...

पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात - Marathi News | Hydroponic marijuana worth Rs 10 crore seized at Pune International Airport Two people from Bangkok arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विमानतळावर १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; बँकॉक येथून आलेले दोघे ताब्यात

या कारवाईत १० किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत १० कोटी आहे ...

Phones Under 6500: ६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन! - Marathi News | 50 megapixel camera Smartphones under 6500 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन!

50 megapixel camera Phones: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेल्या फोन शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

Bhuimung Kadhani : उन्हाळी भुईमुंगाची काढणी कधी आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Bhuimug Kadhani Harvest summer peanuts when it is hot, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी भुईमुंगाची काढणी कधी आणि कशी कराल? जाणून घ्या सविस्तर

Bhuimung Kadhani : पुढे अधिकच उशीर केला तर शेंगांना मोड फुटतात व मोठे नुकसान संभवते.  ...

'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाच्या 'धतड तटड धिंगाणा' गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | The video of the song 'Dhatad Tatad Dhingana' from the movie 'P.S.I. Arjun' is out to the audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पी.एस.आय. अर्जुन' चित्रपटाच्या 'धतड तटड धिंगाणा' गाण्याचा व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला

'पी.एस.आय.अर्जुन' (PSI Arjun Movie) चित्रपटातील हे प्रमोशनल साँग प्रेक्षकांच्या चांगलंच पसंतीस उतरत आहे. ...

गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | Right hand who fed mutton biryani to Gajanan Marane gets 3 day police custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गजा मारणेला 'मटण बिर्याणी खाऊ घालणाऱ्या 'राइट हँड' ला ३ दिवसांची पोलीस कोठडी

गुंड गजा मारणे याने ढाब्यावर मटण पार्टी केल्याच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्तांनी ४ पोलिसांना निलंबित केले आहे ...