लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का? - Marathi News | Ind vs Eng Test Series 2025 England tour selectors likely to choose 2 india a teams for series against england lions | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?

2 India Teams for England Tour, IND vs ENG Test 2025: २ सामन्यांसाठी २ वेगवेगळ्या भारतीय संघाची लवकरच निवड होऊ शकते. ...

Sangli: मुलांच्या आग्रहामुळे दहावीची परीक्षा दिली, माजी सरपंचांनी वयाच्या ४८ व्या वर्षी ६३ टक्के मिळवली - Marathi News | Former Sarpanch of Gomewadi in Sangli district Hambirrao Javeer passed the 10th examination at the age of 48 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील गोमेवाडी येथील माजी सरपंच वयाच्या ४८व्या वर्षी दहावी उत्तीर्ण

वडिलांच्या परीक्षेचा तणाव मुलांनी घेतला  ...

Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - Marathi News | Tejasvee Ghosalkar meets Uddhav Thackeray at matoshree after resignation from shivsena ubt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Tejasvee Ghosalkar And Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकर यांनी आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.  ...

अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा त्याच्या लग्नातील Unseen फोटो! - Marathi News | Akshay Kelkar Share Wedding Photos On Instagram Wife Sadhana Kakatkar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता अक्षय केळकरचा वेडिंग अल्बम आला समोर, पाहा त्याच्या लग्नातील Unseen फोटो!

अक्षयने त्यांच्या लग्नातील सुंदर क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

"मी घरातच हिंसा पाहिली आहे...", आईवडिलांच्या घटस्फोटावर मुस्लिम अभिनेत्रीचं वक्तव्य - Marathi News | actress reem shaikh opens about her traumatic childhood and parents divorce | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी घरातच हिंसा पाहिली आहे...", आईवडिलांच्या घटस्फोटावर मुस्लिम अभिनेत्रीचं वक्तव्य

अभिनेत्रीच्या बालपणावर झाला परिणाम, सतत घाबरुन असायची अन्... ...

'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं! - Marathi News | Shocking Faridabad Woman throws 2 years old son in canal believing he was jinn | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मांत्रिकाच्या सांगण्यावरून पोटच्या मुलाला कालव्यात फेकलं, आईला अटक

Woman throws 2 years Old Son in Canal: तुझा मुलगा जिन्न आहे, असे मांत्रिकाने पटवून दिल्यानंतर एका महिलेने पोटच्या मुलाला कालव्यात फेकले. ...

खास मित्रांच्या मैत्रीची कहाणी! 'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग रिलीज, या हिंदी गायकाने दिलाय आवाज - Marathi News | The title song of the marathi movie Banjara has been released bharat jadhav sharad ponkshe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खास मित्रांच्या मैत्रीची कहाणी! 'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग रिलीज, या हिंदी गायकाने दिलाय आवाज

'बंजारा' सिनेमाचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यात मैत्रीचं नातं फुलत जाताना दिसत आहे ...

धक्कादायक आकडेवारी; रस्ते अपघातात दरवर्षी 12 लाख लोकांचा मृत्यू, तर 5 कोटी जखमी - Marathi News | Road Accident: Shocking statistics; 12 lakh people die in road accidents every year, 5 crore injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक आकडेवारी; रस्ते अपघातात दरवर्षी 12 लाख लोकांचा मृत्यू, तर 5 कोटी जखमी

Road Accident : भारतच नाही, तर संपूर्ण जगासमोर रस्ते अपघात गंभीर समस्या आहे. ...

"शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’’, हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी   - Marathi News | "The Sultanate government is sleeping in the midst of the unprecedented crisis facing farmers, provide immediate assistance to the affected farmers," demands Harshvardhan Sapkal. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शेतकऱ्यांवरील अस्मानी संकटात सुलतानी सरकार झोपले, शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’’

Harshvardhan Sapkal News: शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. ...