"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा 'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद 'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले? "हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले? एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा... नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत... बुलढाणा - कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या... ४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले... झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
पहिल्या पाच सामन्यात एक विजय मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्सचा हा सलग सहावा विजय ठरला ...
चालक वाहक तसेच बसमधील प्रवाशांना किरकोळ इजा ...
Caste Census: गतवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा मोठ्या प्रमाणावर तापवला होता. तसेच त्यानंतरही त्यांनी जातनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती. ...
अधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ...
या करारामुळे सागरी क्षेत्रातील भारताची शक्ती वाढेल. तसेच सध्याच्या आणि भविष्यातीलही धोक्यांचा सामना करण्याची क्षमता वाढेल... ...
Pahalgam Terror Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगामध्ये येथे झालेल्या दहशतवादी हल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या २६ जणांमध्ये भारतीय नौदलातील अधिकारी विनय नरवाल यांचाही समावेश होता. ...
पुन्हा एकदा १४ वर्षांच्या पोरावर अपेक्षांचे ओझे होते. पण यावेळी त्याला खातेही उघडता आले नाही. दीपक चाहरनं पहिल्याच षटकात त्याची विकेट घेतली. ...
Woman Assaults Andheri RTO Staff: मुंबईतील अंधेरी येथील आरटीओ कार्यालयात एका महिलेने कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना उघडकीस आली. ...
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या भात्यातून यंदाच्या हंगामातील तिसरे अर्धशतक पाहायला मिळाले. ...
Caste Census: केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आता जात सांगावी लागणार आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ...