लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंधन वाहने बंद केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम; हायकोर्टात सरकारनं दिली माहिती - Marathi News | Banning fuel vehicles will affect the economy; Government gives information in High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंधन वाहने बंद केल्यास अर्थव्यवस्थेवर परिणाम; हायकोर्टात सरकारनं दिली माहिती

तज्ज्ञ समितीचा अहवाल उशिराने, सखोल अभ्यासासाठी आणखी वेळ हवा ...

पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब - Marathi News | Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Two from Pune injured in terrorist attack in Pahalgam Jammu and Kashmir | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघांचा मृत्यू ...

प्रतिपालिका सभागृह; मनसेचा महापौर कोण?; मंत्र्यांसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पाठविले निमंत्रण - Marathi News | MNS organizes Prati Municipal Hall, invites leaders from all parties | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रतिपालिका सभागृह; मनसेचा महापौर कोण?; मंत्र्यांसह प्रमुख पक्षांच्या नेत्यांना पाठविले निमंत्रण

लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे मनसेच्यावतीने हे प्रतिसभागृह भरविण्यात येणार आहे. ...

आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास - Marathi News | Dr Ajay Doke First youth from tribal area to crack UPSC exam; studied through videos on internet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

बालपणापासूनच अजय यांची सहावी ते बारावीपर्यंत अजयने प्रथम क्रमांक कधी सोडला नाही ...

पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,    - Marathi News | Raj Thackeray angry over Pahalgam Terror Attack, told the Center, "The next 10 generations of terrorists will tremble...", | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’, संतप्त राज ठाकरेंच केंद्राला आवाहन

Pahalgam Terror Attack: ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्णपणे उभी राहील. केंद्र सरकारने या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करावा की या हल्लेखोरांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या ते आठवून सुद्धा थरकाप उड ...

वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश - Marathi News | shivansh jagade IAS at the age of 22; Shivansh succeeds in his first attempt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश

सुरुवातीला 'एनडीए'च्या परीक्षेची तयारी केली, पण त्यात यश आले नाही. ...

Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य - Marathi News | rashi bhavishya in marathi today Make financial investments carefully today; Know your horoscope | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमची राशी काय सांगतेय?

Todays Horoscope in Marathi: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष - Marathi News | Lydia Rouka, A graduate student who moved into a 77square-foot micro-apartment | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष

सेऊलमध्ये शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी राहण्यासाठी या गोशिवॉनला पसंती देतात. शैक्षणिक सत्र सुरू झाल्या झाल्या येथील सर्व गोशिवॉन विद्यार्थ्यांनी भरून जातात. पण लिडिया मात्र याबाबतीत सुदैवी ठरली. ...

महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा! - Marathi News | Special article on water scarcity in metropolitan city and rural areas and tanker lobby | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!

नागरी सुविधांवरचा वाढता ताण, फसलेलं जलनियोजन, ३० ते ४० टक्के गळती, यंत्रणेतील खाबूगिरी आणि जलसाक्षरतेचा अभाव ! परिणाम ? - पाणीटंचाई ! ...