लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

'महिला अन् बालकांवरील अत्याचारात वाढ, हे चिंताजनक'; मनोज वाजपेयी स्पष्टच बोलला - Marathi News | 'Alarming increase in violence against women and children'; Manoj Vajpayee spoke clearly | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महिला अन् बालकांवरील अत्याचारात वाढ, हे चिंताजनक'; मनोज वाजपेयी स्पष्टच बोलला

देशातील महिला व बाल अत्याचाराचे प्रमाण वाढल्याची वारंवार तक्रार होते. तर, विरोधकांकडूनही गुन्हेगारी वाढत असल्याचे सांगत सरकारला लक्ष्य केले जाते. ...

Leonardo DiCaprio Viral Photo : 'टायटॅनिक'चा हिरो भारतीय तरुणीच्या प्रेमात; जाणून कोण आहे नीलम गिल..? - Marathi News | Leonardo DiCaprio Viral Photo : Titanic hero Leonardo DiCaprio in love with Indian girl; Know who is Neelam Gill..? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'टायटॅनिक'चा हिरो भारतीय तरुणीच्या प्रेमात; जाणून कोण आहे नीलम गिल..?

हॉलिवूड सूपरस्टार Leonardo DiCaprio मॉडेल नीलम गिल हिला डेट करतोय. ...

नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या फोटोमुळे नेपाळमध्ये रोष, पाकिस्तानचीही संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Anger in Nepal due to the photo of unbroken India in the new Parliament building, Pakistan also reacts angrily | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या फोटोमुळे नेपाळमध्ये रोष, पाकिस्तानचीही संतप्त प्रतिक्रिया

New Parliament Building: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल (प्रचंड) चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यादरम्यानच नव्या संसद भवनातील अखंड भारताच्या एका फोटोमुळे नेपाळमध्ये वादाला तोंड फुटले आहे. ...

सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के - Marathi News | Sangli district 10th result 96.08 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९६.०८ टक्के

३७ हजार ७६६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली असून यापैकी ३६ हजार २८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णतेमध्ये मुलींनी बाजी मारली आहे. ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...

मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ पोहोचले ठाण्यात - Marathi News | The 'discount war' in the medical field has reached Thane! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेडिकल फिल्डमधील ‘डिस्काऊंट वॉर’ पोहोचले ठाण्यात

असोसिएशनच्या अध्यक्षासह २८ मेडिकलधारकांविरूद्ध गुन्हा ...

Tata चा हा शेअर रॉकेट बनला, 91000% नी वाढून ऑल टाइम हायवर पोहोचला; देतोय बम्पर परतावा - Marathi News | titan company stock delivered 91000 percent return Giving bumper returns | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata चा हा शेअर रॉकेट बनला, 91000% नी वाढून ऑल टाइम हायवर पोहोचला; देतोय बम्पर परतावा

टायटनच्या शेअरची 52 आठवड्यांतील नीचांकी पातळी 1827.15 रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सवर झुनझुनवाला कुटुंबाने मोठा डाव लावला आहे. ...

नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा - Marathi News | Congress claims Nagar City Legislative Assembly Constituency along with Nagar Dakshin Lok Sabha | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर दक्षिण लोकसभेसह नगर शहर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा

दक्षिणेतला नगर शहर विधानसभा मतदारसंघ देखील काँग्रेसने आपल्याकडे घेतला पाहिजे, असे म्हणत लोकसभेसह शहर विधानसभा मतदारसंघांवर देखील काँग्रेसने दावा केला आहे. ...

नेरूळमधून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; श्रीमंतीसाठी उच्चशिक्षित तरुण बनला तस्कर - Marathi News | Drugs worth six lakhs seized from Nerul; A well-educated youth turned smuggler for riches | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नेरूळमधून सहा लाखांचे अमली पदार्थ जप्त; श्रीमंतीसाठी उच्चशिक्षित तरुण बनला तस्कर

पामबीच मार्गालगत नेरुळ सेक्टर १४ येथे एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला पोलिसांना मिळाली होती. ...