लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुरगाव तालुक्यात ६ झाडे कोसळली; वृद्ध जोडपे असलेल्या वाहनावर माड कोसळल्याने महिला जखमी - Marathi News | 6 trees fell in Murgaon taluka; A woman was injured when a roof fell on the vehicle carrying an elderly couple | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मुरगाव तालुक्यात ६ झाडे कोसळली; वृद्ध जोडपे असलेल्या वाहनावर माड कोसळल्याने महिला जखमी

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यात मुरगाव तालुक्यातील विविध भागात सहा झाडे कोसळली. ...

"2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल", केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दावा - Marathi News | bjp government will be formed under the leadership of pm narendra modi claims union minister nitin gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2024 मध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होईल - नितीन गडकरी

गरिबीचे निर्मूलन करण्यासाठी आणि भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी रोजगार निर्माण करण्याची गरज आहे, असे नितीन गडकरी म्हणाले. ...

भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन - Marathi News | BJP is like ocean! Request those leaders who want to come...; Chandrashekhar Bavankule's appeal on incoming from other party's | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप महासागर! ज्या ज्या नेत्यांना यायचे आहे, त्यांना विनंती...; बावनकुळेंचे इनकमिंगवर आवाहन

केंद्राचे अनेक नेते अभियानात महाराष्ट्रात येणार आहेत. महाराष्ट्रातील नेते प्रत्येक मतदारसंघात जाऊन संपर्क साधणार आहेत. ...

जळगावात हेल्मेट घालून घुसले दरोडेखोर, कर्मचाऱ्यांना बंधक बनविले; बँकेतील पैसे, दागिने घेऊन पसार - Marathi News | Robbers wearing helmets entered Jalgaon, took employees hostage; Scatter with money and jewelery from the bank | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात हेल्मेट घालून घुसले दरोडेखोर, कर्मचाऱ्यांना बंधक बनविले; बँकेतील पैसे, दागिने घेऊन पसार

कालिंका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्याजवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. ...

कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू - Marathi News | Peacock dies due to electric shock in Kalamdare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळमदरेला विजेचा धक्का लागून मोराचा मृत्यू

कळमदरे येथील डोंगरात वनविभागाने पाणवठ्यांची सोय केलेली नाही. त्यात महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका आता वन्यप्राण्यांनाही बसू लागला आहे. ...

तुम्हाला माहीत आहे का लघवी करण्याची योग्य पद्धत? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाले - Marathi News | Do you also urinate while standing expert warns never do this mistake | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्हाला माहीत आहे का लघवी करण्याची योग्य पद्धत? जाणून घ्या एक्सपर्ट काय म्हणाले

जगातल्या टॉप यूरोलॉजिस्टपैकी एक असलेले डॉ. गेराल्ड कॉलिन्स हे आहे. डॉ. गेराल्ड यांनी लोकांसोबत लघवी करण्याची योग्य पद्धत शेअर केली आहे. ...

गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा - Marathi News | Rehabilitate 100 percent of the village in a safe place; The residents of Jambha took out a strike | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावाचे शंभर टक्के पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करा; जांभावासीयांनी काढला धडक मोर्चा

मागणीचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी डाॅ.शरद जावळे यांना सादर करण्यात आले. ...

WTCच्या फायनलमध्ये गिल, रोहित नाही तर हा खेळाडू ठरेल ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी, रिकी पाँटिंगने दिली कबुली - Marathi News | Gill, Rohit will be Australia's headache in WTC final, admits Ricky Ponting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTCच्या फायनलमध्ये गिल, रोहित नाही तर हा खेळाडू ठरेल ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी, पाँटिंगने दिली कबुली

Aus Vs Ind, WTC final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांची घोषणा झाली आहे. ...

मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नाही; मुख्यालयासमोर भीक मांगो आंदोलन - Marathi News | Municipal Corporation does not have funds for basic facilities; Bhik Mango protest in front of headquarters | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नाही; मुख्यालयासमोर भीक मांगो आंदोलन

शहर हे स्मार्टसिटीच्या दिशेने जात असतांना शहराच्या मुलभुत सोयी-सुविधांसाठी महापालिकेकडे निधी नसल्याचे महापालिका सांगत आहे ...