लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण - Marathi News | Tv Actress Divyanka Tripathi Diagnosed 102 Fever Dengue Amid Divorce Rumours With Vivek Dahiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिव्यांका आजारी पडली आहे.  ...

Pune Municipal Corporation: अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे! - Marathi News | Since no action was taken against encroachments the officials were changed but the situation remained the same! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिक्रमणांवर कारवाई होत नसल्याने अधिकारी बदलले, तरीही परिस्थिती जैसे थे!

रस्त्यावर, पदपथांवरच काय तर पीएमपीएमएलच्या बस स्थानकांवरसुद्धा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचे पहायला मिळत आहे ...

'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष - Marathi News | suraj chavan kedar shinde seek blessings of dagadusheth halwai ganpati zapuk zupuk movie promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'झापुक झुपूक' किंग गणरायाच्या चरणी, श्रीमंत दगडूशेठच्या गाभाऱ्यात सूरजचा "गणपती बाप्पा मोरया"चा जयघोष

'झापुक झुपूक' सिनेमाची टीम दगडूशेठ गणपतीच्या मंदिरात पोहोचली. श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात सूरज चव्हाण नतमस्तक झाला. ...

भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार? - Marathi News | Russia has reiterated its support for India bid for a permanent seat on the UN Security Council | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासोबतच्या मैत्रीला ७८ वर्ष पूर्ण होताच रशियानं केली मोठी मागणी; चीनला मान्य होणार?

दोन्ही देशातील व्यापार सातत्याने वाढत आहे. रशिया-भारतातील व्यापार ६० अब्ज डॉलरपर्यंत पोहचला आहे ...

"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती - Marathi News | Taarak Mehta Ka Ooltah Chashma producer asit modi says few are shortlisted for dayaben s role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शॉर्टलिस्ट केल्या आहेत...", काहीच दिवसात तारक मेहता मालिकेत दिसणार दयाबेन; निर्मात्यांची माहिती

आम्ही दयाभाभीला लवकरच परत आणू... ...

टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण? - Marathi News | donald trump tariff case file on trump government over tariffs in us | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टॅरिफवरुन डोनाल्ड ट्रम्प सरकार धोक्यात? अमेरिकेत खटला दाखल; काय आहे प्रकरण?

Trump Tariff : टॅरिफ प्रकरणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार धोक्यात आलं आहे. कारण, अमेरिकेत त्यांच्या सरकारविरुद्ध खटला दाखल झाला आहे. ...

मराठवाड्यासाठी ७ टक्के पाणी कपातीचा गोदावरी अभ्यास गटाचा मराठीतून अहवाल नाहीच - Marathi News | There is no report in Marathi from the Godawari Study Group on 7 percent water reduction for Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यासाठी ७ टक्के पाणी कपातीचा गोदावरी अभ्यास गटाचा मराठीतून अहवाल नाहीच

आक्षेप दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस ...

सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च - Marathi News | 'Rail Mall' to be built at CSMT station, 18 percent work completed; Cost Rs 1,800 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण

csmt redevelopment update: आधुनिक ‘रेल-ओ-पोलिस’ या संकल्पनेवर आधारलेले केवळ प्रवासासाठी नव्हे तर खरेदी, जेवण आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून त्याचा विकास केला जाणार आहे.  ...

आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन - Marathi News | foundation stone of dr babasaheb ambedkar bhavan to be laid soon said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आंबेडकर भवनची पायाभरणी लवकरच: मुख्यमंत्री; १० कोटींचा निधी खर्चून पर्वरीत भवन

२१४० चौरस मीटर जागेवर हे भवन बांधले जाणार असून त्यासाठी १० कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ...