लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग... - Marathi News | Man hospitalised after shoving deodorant can inside body for fun | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :डियोड्रेंटच्या बॉटलसोबत करत होता मस्ती, पार्श्वभागात अडकली आणि मग...

एका तरूणाची अशीच एक घटना समोर आली आहे. त्याने प्रायव्हेट पार्ट्सच्या माध्यमातून डियोड्रेंटची बॉटल शरीराच्या आत टाकली. ...

श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी - Marathi News | Accident on Srirampur Nevase Highway; One killed, one injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर नेवासे महामार्गावर अपघात; एक ठार, एक जखमी

अपघाताच्या मालिकेमुळे येथे गतिरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे. ...

'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन - Marathi News | Water scarity in village, administration stop for tankers; Aggrieved villagers protest on water tank at Jalana district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :'गावात पाण्याची बोंब, टँकरसाठी प्रशासनाचा थांबा'; त्रस्त ग्रामस्थांचे शोले स्टाईल आंदोलन

महिनाभरापासून टँकरसाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांकडे चकरा मारणाऱ्या शेवगळ गावातील ग्रामस्थांच्या पाण्याची समस्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेतली नाही. ...

जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांवर फेकली शाई; पोलिसांचा लाठीचार्ज, तणावाचे वातावरण - Marathi News | The dispute over the statue of Dr. Babasaheb Ambedkar casts ink on the Jaisingpur principal | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयसिंगपूर मुख्याधिकाऱ्यांवर फेकली शाई; पोलिसांचा लाठीचार्ज, तणावाचे वातावरण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेचा वाद  ...

भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', IPL फायनलचा सामना मध्यरात्री पण कोट्यवधी लोकांचं जागरण - Marathi News | 3.2 crore people tuned in to watch the final match of IPL 2023 on Jio Cinemas | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', फायनलचा सामना मध्यरात्री पण कोटी लोकांचं जागरण

ipl 2023 final : अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. ...

'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा - Marathi News | Even after the Hindenburg report Adani transmission of Adani Group earned huge profit q4 results profit rises up to 85 percent to rs 440 crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हिंडनबर्ग'मुळे बसला फटका, तरीही अदानी ग्रुपच्या 'या' कंपनीने कमावला 'जम्बो' नफा

हिंडनबर्ग अहवालामुळे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये कमालीची घसरण झाली होती ...

तरुणांनो व्यसनाला ठेवा दूर; ‘संकल्प नशामुक्ती' विशेष मोहीम, पुणे पोलिसांकडून मोफत मॅरेथॉन - Marathi News | Young people keep away from addiction Special campaign of Sankalp Nashamukti free marathon by Pune Police | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :तरुणांनो व्यसनाला ठेवा दूर; ‘संकल्प नशामुक्ती' विशेष मोहीम, पुणे पोलिसांकडून मोफत मॅरेथॉन

अलीकडच्या काळात मद्यपान, ड्रग्ज् आदी गोष्टींनी मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे, त्याला वेळीच आवर घालण्यासाठी ‘संकल्प नशामुक्ती' ...

पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार - Marathi News | Delhi Government's financial assistance to the victim's family; A big lawyer will also be given against the accused, Says Arvind Kejariwal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीडित कुटुंबास दिल्ली सरकारची आर्थिक मदत; आरोपीविरुद्ध नामवंत वकीलही देणार

सोशल मीडियातून घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून आरोपीला फाशीच्या शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे ...

‘जागर शिवशाहीरांचा..’ ३५० सोन्याच्या होनांनी होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा - संभाजीराजे छत्रपती - Marathi News | The 350th coronation ceremony of Shivshahir will be held with three and a half hundred gold hons - Sambhaji Raje Chhatrapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘जागर शिवशाहीरांचा..’ ३५० सोन्याच्या होनांनी होणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा - संभाजीराजे छत्रपती

रायगडावर यंदाचा ३५० वा राज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक असून, जगभर साजरा व्हावा यासाठी जल्लोषात अन् मोठ्या थाटात होणार ...