...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली. ...
पावसाने व्यत्यय आणला तरी प्रेक्षकांना आयपीएलने खिळवून ठेवले. त्यातले त्यात धोनीच्या संघावर प्रेम करणारे चाहते होते. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्याने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. तिकडे धोनी निर्विकार चेहऱ्याने बसला होता. ...
याप्रकरणी परिसरात संशयास्पद दिसलेल्या दोघा परप्रांतीय युवकांना सावंतवाडी पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...