लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Nandurbar: आदिवासी दुर्गम भागात सरकारी व खासगी क्षेत्रातील रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांना, आरोग्य कर्मचाऱ्यांना नियमित वेतन/मानधनाबरोबरच रुग्णसंख्येच्या आधारावर प्रोत्साहन भत्ता देणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विज ...
Nandurbar: अल्पवयीन युवतीने झाडाला दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना मोलगीचा ओलोदोपाडा (ता. अक्कलकुवा) येथे घडली. याप्रकरणी मोलगी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...
Nagpur News मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या १.२० कोटींच्या घरफोडीच्या प्रकरणात पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणांतील चोरी गेलेली ७७ लाखांची रक्कम परत मिळाली आहे. घरफोडीचा मुख्य आरोपी प्रेयसीसह अजूनही फरार आहे. ...
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या लोकांना कुठे दूर जायचं असेल तरीही ते चपप्ल घालत नाहीत. हे गाव देशातील इतर गावांपेक्षा फार वेगळं आहे. या गावाचं नाव आहे वेमना इंदलू. ...
Dhule: धुळे शहरातील बसस्थानकातून एका महिलेच्या बॅगेतून चोरट्यांनी दीड लाखांची सोनपोत तसेच देवपुरात दुकानात घुसून महिलेची ५० हजार रुपये किमतीची सोनपोत लंपास केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. ...