अतिरिक्त कर मिळविण्यासाठी ‘टीसीएस’ची नामी शक्कल सरकारने लढविली आहे. विदेशात जाणाऱ्या श्रीमंतांचा प्रवास आता आणखी महागणार आहे. ...
जेम्स मारापे हे नरेंद्र मोदींच्या पाया पडले. याच दरम्यान सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला आहे. ...
या जगात हल्लेखोर आहेत, तशी त्यांचा सामना करण्याची हिंमतही आहेच! दहशतवादाची दहशत आपल्याला झुगारून देता आली पाहिजे! ...
यंदा क्वॉड बैठक येत्या २४ मे रोजी ऑस्ट्रेलियात सिडनीला होणार होती. परंतु, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी आर्थिक संकटाचे कारण समोर करून दौरा रद्द केल्याने जी-७ संमेलनाला जोडून ती ऐनवेळी हिरोशिमा येथेच घेण्यात आली. ...
जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
बैठे आसनी असलेल्या खासगी गाड्यांना टक्कर देण्यासाठी आरामदायी आसने आणि वेगाने प्रवास पूर्ण करण्यासाठी दमदार इंजिनाचा समावेश हिरकणीत आहे. ...
माध्यमांशी संवाद न साधण्याचा समीर वानखेडेंना आदेश ...
अक्षराचे लग्न ठरले आहे हे पाहून अधिपतीला फारच धक्का बसणार आहे. ...
मंदिरासाठी तीन भावांनी पैशांची बचत केली. याच पैशांतून १० बाय १३ जागेमध्ये मंदिराचे बांधकाम चालू केले. ...
ईडीच्या कार्यालयातून चालतच पाटील राष्ट्रवादीच्या कार्यालयात गेले. सोमवारी सकाळी पावणेबाराच्या दरम्यान ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ...