लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वऱ्हाडींना ट्रॅफिकने गाठले कर्नाळा खिंडीत; दोन किमीपर्यंत रांगा - Marathi News | Bridegrooms hit by traffic at Karnala pass; Line up to two km | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वऱ्हाडींना ट्रॅफिकने गाठले कर्नाळा खिंडीत; दोन किमीपर्यंत रांगा

रविवारी सकाळी ८.३० च्या सुमारास या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल एक ते दीड किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. ...

२०१६ आणि २०२३ : नोटबंदीत फरक काय? यातून काय बोध घ्यावा?  - Marathi News | 2016 and 2023 : What is the difference between demonetisation of 2000 rs notes? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०१६ आणि २०२३ : नोटबंदीत फरक काय? यातून काय बोध घ्यावा? 

सरकारने उचललेली ही सर्व पावले देवाणघेवाणीच्या व्यवहारांचे डिजिटायझेशन व्हावे यासाठी आहेत. या निर्णयाचे फिनटेक आणि इतर डिजिटल पेमेंट कंपन्यांवर नक्कीच सकारात्मक परिणाम होतील. ...

युद्ध की लक्षावधी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे? - Marathi News | War or the shame of millions of women? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध की लक्षावधी स्त्रियांच्या अब्रूचे धिंडवडे?

फक्त दुसऱ्या महायुद्धाचंच उदाहरण घेतलं, तर काय चित्रं दिसतं? या काळात किती महिलांवर अत्याचार झाले असावेत? हिटलरच्या नाझी सैनिकांच्या आतंकवादामुळं दुसऱ्या महायुद्धाला तोंड फुटलं. ...

शिकून-सवरून आपण हे असे का वागतो? - Marathi News | Why do we learn to do this? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शिकून-सवरून आपण हे असे का वागतो?

आपण सारेच हल्ली खोट्या आश्वासनांना, वाटलेल्या खिरापतीला सहजी बळी पडतो, प्रवाहाबरोबर वाहात जातो, पदव्या घेऊनही अशिक्षितासारखे वागतो. असे का? ...

लातूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी! रविवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास पाऊस - Marathi News | Rain showers in some places in the district including Latur! Rain around 10:15 PM on Sunday | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरसह जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी! रविवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास पाऊस

शहरासह जिल्ह्यातील काही भागामध्ये रविवारी रात्री १०:१५ वाजण्याच्या सुमारास बेमाेसमी पावसाच्या सरी काेसळल्या. ...

समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर... - Marathi News | Suppose, if Pakistan falls into pieces, then... why Imran khan said, link to bangladesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :समजा, पाकिस्तानचे तुकडे पडलेच, तर...

परिस्थिती सुधारली नाही, तर १९७१ ची नौबत येऊ शकते, पुन्हा पाकिस्तानचे तुकडे होऊ शकतात, असे इम्रान खान म्हणाले. असे होऊ शकेल? ...

एक कुटुंब, एक भविष्य हा आमचा मंत्र, संपूर्ण जग आमच्यासाठी एक कुटुंब:पंतप्रधान नरेंद्र मोदी - Marathi News | pm narendra modi papua new guinea fipic summit whole world is like a family | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एक कुटुंब, एक भविष्य हा आमचा मंत्र, संपूर्ण जग आमच्यासाठी एक कुटुंब:पंतप्रधान नरेंद्र मोदी

FIPIC शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केलं. ...

आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा - Marathi News | Today Daily Horoscope 22 may 2023 know what your rashi says rashi bhavishya | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 22 मे 2023; 'या' राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, व्यापारात फायदा

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

संपादकीय: दुसरा पोपट मेला! पहिल्या नोटबंदीची कारणे लोक अजून शोधताहेत, तोवर... - Marathi News | Editorial: Another parrot died! People are still looking for reasons for the first demonetisation, so... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: दुसरा पोपट मेला! पहिल्या नोटबंदीची कारणे लोक अजून शोधताहेत, तोवर...

सरकारमधील धुरिणांचा भले त्यामागे काही तर्क असेल; पण किमान सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने तरी ते अतर्क्यच म्हणावे लागतील. ...