लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार - Marathi News | Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना धनलाभ होणार, शुभवार्ता समजणार

Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

साडे तीनशे वर्षे! रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार दिमाखात; १ हजार ६०० पोलिस तैनात असणार - Marathi News | 350 years! Shivarajabhishek ceremony will be held at Raigad on 2 and 6 june; 1 thousand 600 police will be deployed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साडे तीनशे वर्षे! रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा रंगणार दिमाखात; १ हजार ६०० पोलिस तैनात असणार

रायगड किल्ल्यावर यावर्षी ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत आहे. गडावर २ जूनला तिथीनुसार, तर ६ जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होणार आहे. ...

महावितरणच्या कनिष्ठ अभियंता तरुणीची आत्महत्या; मुळची औरंगाबादची - Marathi News | Suicide of junior engineer girl of Mahavitaran; Originally from Aurangabad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महावितरणच्या कनिष्ठ अभियंता तरुणीची आत्महत्या; मुळची औरंगाबादची

शुक्रवार १९ मे रोजी अभिलाशा हिने ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. ...

डॉक्टर दांम्पत्याने मुलाचे अवयव केले दान; पुण्याहून बंगळुरुला निघालेला, अपघातात मृत्यू - Marathi News | Saket gave hope to 11 people; Organ donation after accidental death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉक्टर दांम्पत्याने मुलाचे अवयव केले दान; पुण्याहून बंगळुरुला निघालेला, अपघातात मृत्यू

विरारमधील साकेत दंडवते याचे केवळ पाच महिन्यांपूर्वीच अपर्णा हिच्याशी लग्न झाले होते. ...

आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना शुभवार्ता समजणार, धनलाभ होणार - Marathi News | Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 | Latest astro Photos at Lokmat.com

ज्योतिष :आठवड्याचे राशीभविष्य : २१ ते २७ मे २०२३; 'या' राशीच्या लोकांना शुभवार्ता समजणार, धनलाभ होणार

Weekly Horoscope 21 May to 27 May 2023 : कसा असेल तुमचा आठवडा, जाणून घ्या... ...

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे मत; आरोपपत्रात टिप्पणी असावी - Marathi News | Important Supreme Court Opinion on Atrocity Crimes; There should be remarks in the charge sheet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे मत; आरोपपत्रात टिप्पणी असावी

सर्वोच्च न्यायालय अशा प्रकरणावर काम करीत आहे ज्यामध्ये एससी, एसटी कायद्याच्या अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहेत.  ...

ईडी, सीबीआयच्या छाप्यांमागे भाजपचा हात; संतप्त तेजस्वी यादव यांचा आरोप - Marathi News | BJP behind ED, CBI raids; Allegation of angry Tejashwi Yadav | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईडी, सीबीआयच्या छाप्यांमागे भाजपचा हात; संतप्त तेजस्वी यादव यांचा आरोप

एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : रेल्वेत नोकरीच्या बदल्यात जमीनप्रकरणी ईडीने गुरूवारी दिल्लीतील माजी मुख्यमंत्री राबडी देवी ... ...

कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा - Marathi News | Due to quota system, Indians have to wait for a long time for green cards | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोटा पद्धतीमुळे भारतीयांना ग्रीन कार्डची प्रदीर्घ प्रतीक्षा

स्थलांतर कायद्यांतर्गत दरवर्षी १ लाख ४० हजार रोजगारावर आधारित ग्रीन कार्ड जारी केले जातात. तथापि, दरवर्षी यापैकी प्रत्येक देशाला सात आहे. टक्केच ग्रीन कार्ड मिळू शकतात. ...

'मुरांबा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, तिच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | 'this' actress exit from 'Muramba' serial, this famous actress will appear in her place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुरांबा' मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, तिच्या जागी दिसणार ही प्रसिद्ध अभिनेत्री

Muramba : मुरांबा या मालिकेने नुकताच ४०० एपिसोडचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. मात्र आता या मालिकेतून एक अभिनेत्री बाहेर पडली आहे. ...