लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण सिंह यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान - Marathi News | No medals, refund prize money with interest; Brijbhushan Singh's challenge to protesting wrestlers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पदकं नको, व्याजासह बक्षिसांची रक्कम परत करा; ब्रिजभूषण यांचं आंदोलक पैलवानांना आव्हान

पैलवान यांच्या या भूमिकेवर ब्रिजभूषण सिंह यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी - Marathi News | Haatbhattimukt Village campaign in the state A sudden raid on the hotspot village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात 'हातभट्टीमुक्त गाव' मोहीम; हॉटस्पॉट गावावर अचानक टाकणार धाडी

दरम्यान, हातभट्टी तयार करणारे, हातभट्टी दारुचे वाहतूकदार व विक्रेते यांचेवर विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.  ...

"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?"; तुळजापूर 'ड्रेस कोड'वरून अजित पवारांनी घेतली 'शाळा' - Marathi News |  Opposition leader Ajit Pawar has criticized the Tuljabhavani temple committee for rejecting the darshan of those who came in western clothes  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हाफ चड्डी घालू नका, असं कोणत्या देवानं सांगितलं?", अजित पवारांचा संतप्त सवाल

तुळजाभवानी मंदिर समितीच्या आदेशावर विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली. ...

अत्याचाराच्या व्हिडिओद्वारे विधवेस ब्लॅकमेल करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Widow blackmailed through sexual harrasment video; A case has been registered against seven people | Latest beed News at Lokmat.com

बीड :अत्याचाराच्या व्हिडिओद्वारे विधवेस ब्लॅकमेल करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत सात जणांचा सात वर्षे अत्याचार ...

काशीपीठाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; जाणून घ्या पुरस्कारार्थींची नावं - Marathi News | Kasipeetha state level awards announced Know the names of the awardees | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काशीपीठाचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; जाणून घ्या पुरस्कारार्थींची नावं

सन २०२१ मधील काशीपीठाच्या पुरस्कारांची घोषणा काशी जगद्गुरू डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांनी नुकतीच केली. ...

'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची होणार रिएंट्री - Marathi News | Tujhech mi geet gaat aahe marathi serial episodic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत येणार नवा ट्विस्ट, या अभिनेत्रीची होणार रिएंट्री

आता लवकरच मंजुळा कामतांच्या घरात दाखल होणार आहे. ...

दहा दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा नदीत आढळला मृतदेह - Marathi News | body of a farmer missing for ten days was found in the river | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :दहा दिवसांपासून बेपत्ता शेतकऱ्याचा नदीत आढळला मृतदेह

या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. ...

प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले! - Marathi News | There was a clamor for 'recharge' in love; She threw herself in front of a running train! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :प्रेमात ‘रिचार्ज’साठी झाली कुरबूर; तिने धावत्या रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिले!

Amravati News प्रेमात मोबाईल रिचार्जवरून कुरबुर झाल्याने युवतीने थेट टोकाचा निर्णय घेऊन स्वत:ला धावत्या रेल्वेसमोर झोकून दिले. तिच्या आत्महत्येप्रकरणी तिच्या प्रियकराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला ...

TDM: 'फक्त तिचे हुंदके ऐकू येत होते'; शो रद्द झाल्यानंतर अशी झाली अभिनेत्याच्या आईची अवस्था - Marathi News | tdm actor prithviraj thorat mother life struggle story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :TDM: 'फक्त तिचे हुंदके ऐकू येत होते'; शो रद्द झाल्यानंतर अशी झाली अभिनेत्याच्या आईची अवस्था

Prithviraj thorat: पृथ्वीराजने अलिकडेच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने डीटीएमचे शो रद्द झाल्यानंतर त्याच्या घरची आणि खासकरुन आईची परिस्थिती कशी झाली होती यावर भाष्य केलं. ...