लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अमरावतीत ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ रुग्ण; दूषित रक्त, लैंगिक संबंधातून संसर्ग  - Marathi News | 218 patients of Hepatitis B and 19 patients of C in Amravati Contaminated blood, sexually transmitted infections | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ रुग्ण; लैंगिक संबंधातून संसर्ग 

जिल्ह्यात वर्ष २०२२-२३ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये ‘हिपॅटायटीस-बी’चे २१८, तर ‘सी’चे १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम केंद्राने दिली आहे. ...

जळगाव :‘बेडी’त वादळी गारपीट, २०० घरे जमीनदोस्त! पिकांचेही प्रचंड नुकसान - Marathi News | Thunderstorm 200 houses destroyed Heavy damage to crops too jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव :‘बेडी’त वादळी गारपीट, २०० घरे जमीनदोस्त! पिकांचेही प्रचंड नुकसान

३ जण जखमी; वीजखांब, महावृक्ष, वीज खांब उन्मळून पडले, ...

उसनवारीचे पैसे घेण्यास बोलविले आणि केली मारहाण  - Marathi News | He called Usanwari to take money and beat him up | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :उसनवारीचे पैसे घेण्यास बोलविले आणि केली मारहाण 

उसनवारीचे पैसे घेण्यासाठी घरी बोलावून चाैघांनी एकास लाकडी दांडके तसेच हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना गडदानी येथे घडली. ...

पीक डोलणार, चेहरा खुलणार; २२८ गावे होणार ‘जलयुक्त’ - Marathi News | 228 villages will be jalyukta in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पीक डोलणार, चेहरा खुलणार; २२८ गावे होणार ‘जलयुक्त’

जिल्हास्तरीय समितीची हिरवी झेंडी : गावनिहाय गरजेनुसार कामे घेण्याच्या सूचना ...

नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान - Marathi News | A straight fight in Nandurbar and a three-way fight in Shahada Voting for Election of Market Committees | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत; बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान

नंदुरबार, शहादा, नवापूर व अक्कलकुवा या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान होत असून नंदुरबार व नवापुरात सरळ तर शहाद्यात तिरंगी लढत रंगणार आहे. ...

चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी! - Marathi News | four year degree course it will be called an honours degree | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम, त्याला म्हणणार ‘ऑनर्स’ पदवी!

नवीन धोरणानुसार चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम राहणार असून, त्याला ‘ऑनर्स’ पदवी म्हटले जाणार आहे. ...

जि. प. इमारतीचा खर्च ६९ कोटीवर; कॉस्ट वाढली आणि मान्यताही अडली - Marathi News | district office building 69 crore on building cost costs increased and approval also stalled | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जि. प. इमारतीचा खर्च ६९ कोटीवर; कॉस्ट वाढली आणि मान्यताही अडली

मात्र, हा प्रस्तावही मान्यतेसाठी मंत्रालयात अडकला आहे. ...

सायली संजीवचं आडनाव माहितीये का? 'या' कारणामुळे लावते फक्त वडिलांचं नाव - Marathi News | kahe diya pardes fame marathi actress sayali sanjeev surname | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सायली संजीवचं आडनाव माहितीये का? 'या' कारणामुळे लावते फक्त वडिलांचं नाव

Sayali sanjeev: सायलीने कलाविश्वात येण्यापूर्वी तिचं आडनाव हटवून केवळ वडिलांचं नाव लावण्यास सुरुवात केली. ...

IPL 2023, CSK vs RR Live : CSK vs RR जेव्हा २०१९मध्ये जयपूरमध्ये भिडलेले, MS Dhoniचा रुद्रावतार जगाने पाहिला, अम्पायर थरथर कापले... - Marathi News | IPL 2023, CSK vs RR Live :  The last time when CSK met RR in Jaipur - When MS Dhoni lost his cool, invaded ground over controversial no-ball call in RR-CSK IPL 2019 tie | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK vs RR जेव्हा २०१९मध्ये जयपूरमध्ये भिडलेले, MS Dhoniचा रुद्रावतार पाहिला, अम्पायर थरथर कापले

IPL 2023, CSK vs RR Live :  इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा हायव्होल्टेज सामना होणार आहे. ...