लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पती-पत्नी और वो! पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे मोडतोय अभिनेत्रीचा 15 वर्षांचा सुखी संसार? - Marathi News | Barkha bisht talked about her divorce with husband indraneil sengupta after 15 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पती-पत्नी और वो! पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे मोडतोय अभिनेत्रीचा 15 वर्षांचा सुखी संसार?

अभिनेत्री म्हणाला, हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे. ...

दीडशे प्रकरणात २४,७,५२५ चौ. मी जमीन केली हडप,‘एसआयटीकडे ३०० हून अधिक प्रकरणे - Marathi News | In one and a half hundred cases, 24,7,525 sq. I grabbed the land, | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दीडशे प्रकरणात २४,७,५२५ चौ. मी जमीन केली हडप,‘एसआयटीकडे ३०० हून अधिक प्रकरणे

भू-बळकाव प्रकरणांचा तपास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडे (एसआयटी)  ३०० हून अधिक तक्रारी आल्या आहेत. ...

गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह - Marathi News | In Gadchiroli, 156 Police Officers-Enforcers were awarded the badge of honor by the Director General | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीत १५६ पोलिस अधिकारी-अंमलदारांना महासंचालकांचे सन्मानचिन्ह

दुर्गम भागातील खडतर सेवेचा सन्मान: अपर अधीक्षकांसह उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह २६ उपनिरीक्षकांचा समावेश ...

अहमदनगर : मुदतवाढीनंतर जिल्हा परिषदेचा खर्च १० टक्क्यांनी वाढला - Marathi News | After the extension, the expenses of Zilla Parishad increased by 10 percent | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर : मुदतवाढीनंतर जिल्हा परिषदेचा खर्च १० टक्क्यांनी वाढला

यंदा मार्च एण्डला जिल्हा परिषदेचा खर्च केवळ ८० टक्क्यांपर्यंतच पोहोचू शकला होता. ...

पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या ‘वॉन्टेड’ला अटक - Marathi News | 'Wanted' who absconded from police custody arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेल्या ‘वॉन्टेड’ला अटक

घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली ...

केजरीवाल यांच्या विरुद्धची नोटीस मागे घेणार - पोलीसांची न्यायालयाला माहिती - Marathi News | Will withdraw the notice against Kejriwal - Police informed the court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :केजरीवाल यांच्या विरुद्धची नोटीस मागे घेणार - पोलीसांची न्यायालयाला माहिती

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध पेडणे न्यायालयाने पेडणे पोलिसांनी जारी केलेली नोटीस मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अहमदनगर: कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन - Marathi News | Mundan protest of workers in front of Collector office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर: कामगारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन आंदोलन

अकरा गंभीर मुद्दे उपस्थित करत सखोल चौकशीसाठी तत्काळ समिती नेमण्याची मागणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. ...

बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी - Marathi News | Electricity theft of 1 crore 15 lakh caught in Badlapur on a single day | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बदलापुरात एकाच दिवशी पकडली १ कोटी १५ लाखांची वीजचोरी

कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये पाणीपुरवठा योजनेसाठी चोरीच्या विजेचा वापर करणाऱ्या कारव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ...

Marathi Joke : गण्या... न्यूटनचा नियम सांग... - Marathi News | Marathi Joke Tell Newton s law teacher student google trending discover latest joke | Latest marathi-jokes News at Lokmat.com

हास्य कट्टा :Marathi Joke : गण्या... न्यूटनचा नियम सांग...

हसा पोट धरून... ...