लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट कधी येणार?; २५ वर्षांपासून लढा, प्रतिक्षा कायम - Marathi News | When will the Hutatma Memorial postage stamp arrive?; Fighting for 25 years, waiting forever | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हुतात्मा स्मारकाचे टपाल तिकीट कधी येणार?; २५ वर्षांपासून लढा, प्रतिक्षा कायम

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात हुतात्म्यांनी बलिदान दिल्यानंतर १ मे १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली ...

विदर्भ-मराठवाड्यात गारपीट, आजही झाेडपणार; पिकांचे नुकसान, नागरिकांचीही तारांबळ - Marathi News | Hailstorm in Vidarbha-Marathwada, Loss of crops, alert for rain in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भ-मराठवाड्यात गारपीट, आजही झाेडपणार; पिकांचे नुकसान, नागरिकांचीही तारांबळ

मुंबई महानगर प्रदेशात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी पावसाची नोंद होत असून, मुंबईच्या पश्चिम उपनगरात तुरळक सरींची नोंद झाली ...

सायबर फसवणुकीचा क्लास, फी १ लाख! बेरोजगार युवकांना ओढले जाळ्यात, २०० जण ताब्यात - Marathi News | Cyber fraud class, fee 1 lakh! Unemployed youths were dragged into the net, 200 people were detained | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सायबर फसवणुकीचा क्लास, फी १ लाख! बेरोजगार युवकांना ओढले जाळ्यात, २०० जण ताब्यात

सायबर फसवणुकीचे प्रशिक्षण देणाऱ्या क्लासेसनी अभ्यासक्रम ठरवण्याबरोबरच गणवेशही निश्चित केला आहे. ...

वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर - Marathi News | Bhiwandi Building Collapse: Youth was reborn on his birthday; Safely out of the wreckage after 20 hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वाढदिवसाच्या दिवशीच ‘त्याचा’ झाला पुनर्जन्म; ढिगाऱ्यातून २० तासांनी सुखरूप बाहेर

भिवंडी इमारत दुर्घटना, शहरातील फुलेनगर परिसरात सुनील परिवारासह राहतो. सुनीलच्या वडिलांना लकव्याचा आजार असून, आई लहानपणीच वारली आहे. ...

कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या दुसऱ्या टप्प्यातील निकाल जाहीर - Marathi News | The results of the second phase of market committee are announced | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुठे गड कायम, तर कुठे प्रस्थापितांना दे धक्का; बाजार समितीच्या निकालानं धुरळा

जळगाव बाजार समितीत माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला १० जागा मिळाल्या ...

दुधासाठी गेलेले परतलेच नाहीत, रांगेत उभे होते अन् बेशुद्ध पडले; ११ जण दगावले - Marathi News | In Ludhiana Suspected of throwing chemicals in drains, 11 victims of poisonous gas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुधासाठी गेलेले परतलेच नाहीत, रांगेत उभे होते अन् बेशुद्ध पडले; ११ जण दगावले

लुधियानातील प्रकार; गटारात केमिकल फेकल्याचा संशय, विषारी गॅसचे ११ बळी  ...

महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...'हे' २२ जिल्हे प्रस्तावित; जाणून घ्या, राज्याविषयी माहिती - Marathi News | Maharashtra may have 58 districts, 22 districts proposed; Know, information about the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र हाेऊ शकताे ५८ जिल्ह्यांचा...राज्यात 'हे' २२ जिल्हे प्रस्तावित

सद्या राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी नागिरकांना अवघा दिवस खर्ची घालावा लागताे. त्यामुळे प्रस्तावित जिल्हानिर्मितीची प्रतिक्षा आहे. ...

अंबानी हॉस्पिटलमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक; १० टक्के कॅन्सरमागे जेनेटिक कारण - Marathi News | Hereditary Cancer Clinic at Ambani Hospital; Genetic cause behind 10% of cancers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अंबानी हॉस्पिटलमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक; १० टक्के कॅन्सरमागे जेनेटिक कारण

हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ...

भाभा रुग्णालयातील मेडिकल मालकाला गंडा; भामट्याने गुजरात सरकारलाही फसवलं - Marathi News | A person cheated the medical store owner of Bandra Bhabha Hospital and robbed him of crores | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाभा रुग्णालयातील मेडिकल मालकाला गंडा; भामट्याने गुजरात सरकारलाही फसवलं

मेहता यांची राजस्थानमधील एका कार्यक्रमात माळी याच्याशी ओळख झाली. त्यावेळी गप्पा मारता मारता त्याने तो प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार करत असल्याचे सांगितले. ...