लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..." - Marathi News | s s rajamauli wish to make film on indus vallley civilisation because he denied permission in pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजामौलींची 'ती' इच्छा अद्याप अपूर्णच, आनंद महिंद्रांना उत्तर देत म्हणाले, "पाकिस्तानने परवानगी..."

विविध विषयांवर चित्रपट बनवणारे राजामौली दरवेळी काहीतरी अफाट आणि वेगळं देण्याचा प्रयत्न करतात. ...

यंदा मरेच्या लोकलची वॉटरबस होणार नाही; नाल्यावर लोखंडी कवच, मान्सूनपूर्व तयारी - Marathi News | There will be no Central Railway Local Waterbus this year; Iron casing on the drain, pre-monsoon preparations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :यंदा मरेच्या लोकलची वॉटरबस होणार नाही; नाल्यावर लोखंडी कवच, मान्सूनपूर्व तयारी

दीड महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सून पूर्व तयारी सुरू झाली आहे. ...

देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार - Marathi News | Country's first Nano DAP to save farmers; It will cost 750 rupees per bag | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देशातले पहिले नॅनो डीएपी शेतकऱ्यांना तारणार; पिशवीमागे ७५० रुपये वाचणार

कृषी केंद्रात येणार खत, पिकांची जोमाने वाढ व्हावी, यासाठी नत्र, स्फूरद आणि पालाश या तीन घटकांची आवश्यकता असते. डीएपीमध्ये हे तीनही घटक याेग्य प्रमाणात उपलब्ध असतात.  ...

भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा - Marathi News | Clash in Mahavikas Aghadi over of future CM; Claimed by NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भावी मुख्यमंत्रिपदावरून मविआत पुन्हा धुसफूस होण्याची शक्यता; NCP नं केला दावा

महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा : जयंत पाटील ...

भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा - Marathi News | The BJP-Shiv Sena gap bodes well for us; A claim in Sharad Pawar's autobiography | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप-शिवसेनेतील अंतर आमच्यासाठी शुभसंकेत होते; शरद पवारांच्या आत्मचरित्रात दावा

विधानसभा निवडणुकीत शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा असे जागा वाटप ठरलेले होते. मात्र, २०१९ मध्ये शिवसेनेने १२४ आणि भाजपने १६४ जागा लढविल्या. ...

स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटल्या अन् शटरही तुटले...! 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी... - Marathi News | Heavy fire in 4 shops in Pune, entire shops burnt down; Two people were injured. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्फोटामुळे हादरला सातारा रस्ता, भिंती फुटल्या अन् शटरही तुटले...! 4 दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी...

सातारा रोडवरील डी मार्ट शेजारील इलेक्ट्रॉनिक्स च्या दुकानांमध्ये मध्यरात्री भीषण स्फोट, चार दुकाने जळून खाक, मोठ्याप्रमाणावर वित्त हानी ...

...या भूमीत लिहिले गेले ‘महाराष्ट्र गीत’; गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे - Marathi News | It has been 97 years since the 'Maharashtra Geet' was composed | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :...या भूमीत लिहिले गेले ‘महाराष्ट्र गीत’; गीताच्या रचनेला झाली ९७ वर्षे

श्री. कृ. कोल्हटकरांच्या स्मारकाची प्रतीक्षाच; सरकार बदलल्याने जागेचा प्रस्ताव थंडबस्त्यात ...

११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे १,५५४ कोटी रुपये - Marathi News | 1,554 crore of PM Kisan Samman Fund in the accounts of 11 lakh ineligible farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :११ लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे १,५५४ कोटी रुपये

पीएम किसान सन्मान निधी; चार वर्षांत ९२.७४ कोटी परत मिळविण्यात यश ...

दुर्घटनेतून वाचलो, आता खायचे काय?; जखमी हमालांना पोट भरण्याची चिंता - Marathi News | Bhiwandi Building Collapse: Survived the accident, now what to eat?; Concerned about feeding wounded attackers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्घटनेतून वाचलो, आता खायचे काय?; जखमी हमालांना पोट भरण्याची चिंता

शनिवारी पहाटे पाचपासून दोन कंटेनर माल या हमालांनी खाली केला ...