लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मोठी बातमी : केदार जाधवची RCBच्या ताफ्यात अनपेक्षित एन्ट्री; प्ले ऑफच्या शर्यतीत मजा येणार - Marathi News | IPL 2023 : Royal Challengers Bangalore Name Kedar Jadhav As Replacement For David Willey | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठी बातमी : केदार जाधवची RCBच्या ताफ्यात अनपेक्षित एन्ट्री; प्ले ऑफच्या शर्यतीत मजा येणार

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा दुसरा टप्पा अधिक रंजक होत चालला आहे... ...

मनमाडमध्ये शिंदे गटाला धक्का, महाविकास आघाडीला बहुमत - Marathi News | In Manmad, Shinde group gets a shock, Mahavikas Aghadi has a majority | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडमध्ये शिंदे गटाला धक्का, महाविकास आघाडीला बहुमत

महाविकास आघाडीच्या पाच माजी आमदार व ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांनी शिंदे गटाचे आमदार कांदे यांच्या समोर मोठे आव्हान उभे केले होते. ...

वर्सोवा येथील शोभायात्रेत ४००० नागरिक सहभागी - Marathi News | 4000 citizens participate in procession in Versova | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्सोवा येथील शोभायात्रेत ४००० नागरिक सहभागी

१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शोभायात्रा व बाईक रॅली काढण्यात आली. महाराष्ट्राची परंपरा दर्शविणाऱ्या वेशभुषा धारकांना पारितोषिक देण्यात आले. ...

महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार - Marathi News | Deputy Chief Minister Devendra Fadnavis determined to rule Maharashtra as a 'Trillion Dollar Economy' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महाराष्ट्राला 'ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी'चे राज्य करणार, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

राज्याच्या ६३ व्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर जनतेला केलं संबोधित ...

सलग सुट्यांमुळे भाजीपाल्याची विक्री मंदावली, २० टक्के माल शिल्लक - Marathi News | Sales of vegetables slow down due to consecutive holidays, 20 per cent inventory left | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सलग सुट्यांमुळे भाजीपाल्याची विक्री मंदावली, २० टक्के माल शिल्लक

फरसबीसह गाजर तेजीत : वाटाणा कोथिंबीरचे दर घसरले ...

कचरा नियमितपणे टाकणाऱ्यांना भरभक्कम दंड आकारा! - Marathi News | Heavy fines for regular litterers says BMC officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कचरा नियमितपणे टाकणाऱ्यांना भरभक्कम दंड आकारा!

वर्सोव्यातील स्वच्छता प्रेमी नागरिकाची पालिका प्रशासनाकडे मागणी ...

“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले - Marathi News | cji d y chandrachud got angry while supreme court hearing when he saw writ asked the advocate do you know anything | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“तुम्हाला काही समजतं की नाही, १४० केसवर सुनावणी घेतो”; CJI चंद्रचूड पुन्हा वकिलावर संतापले

CJI D. Y. Chandrachud: चंद्रचूड सरन्यायाधीश झाल्यानंतर सुप्रीम कोर्टातील याचिकांवरील सुनावणी पूर्वीपेक्षा वेगवान झाल्याचे सांगितले जात आहे. ...

Campa Cola Mukesh Ambani : कॅम्पा कोलासाठी मुकेश अंबानींचा मोठा प्लॅन, ‘या’ क्रिकेटरच्या मदतीनं करणार कोक-पेप्सीला क्लिन बोल्ड - Marathi News | rliance retail Mukesh Ambani big plan for Campa Cola tie up with sri lanka cricketer muralitharan company for cans disctribution pepsi coca cola | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कॅम्पा कोलासाठी अंबानींचा मोठा प्लॅन, ‘या’ क्रिकेटरच्या मदतीनं करणार कोक-पेप्सीला क्लिन बोल्ड

रिलायन्स रिटेलनं कॅम्पा कोलाचा विस्तार करण्यासाठी मोठी योजना आखली आहे. आधी प्राईज वॉर, आता डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क वाढवण्याचा प्लॅन कंपनी आखत आहे. ...

अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा - Marathi News | rahul gandhi stopped speech in karnataka rally after heard sound of azan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजानचा आवाज ऐकताच राहुल गांधींनी थांबवलं भाषण, लोकांनाही शांत राहण्यासाठी केला इशारा

राहुल गांधी रॅलीला संबोधित करत असताना एक घटना घडली, जी चर्चेचा विषय बनली आहे.  ...