लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"जत्रा शासकीय योजनांची” अभियानातून दीड लाख लोकांना थेट लाभ : जिल्हाधिकारी - Marathi News | One and a half lakh people will benefit directly from the "Jatra Government Schemes" campaign: Collector | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :"जत्रा शासकीय योजनांची” अभियानातून दीड लाख लोकांना थेट लाभ : जिल्हाधिकारी

अभियानाच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर जनकल्याण कक्ष देखील स्थापन करण्यात येणार आहे. ...

Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली - Marathi News | ola sold 30000 electric scooter in april highest ev sales in a single month | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Ola Electric ची मार्केटमध्ये धूम! एका महिन्यात 30 हजार स्कूटरची विक्री, लोकप्रियता वाढली

ओलाने एप्रिल महिन्यात किती स्कूटर्सची विक्री झाली याची माहिती सादर केली आहे. ...

'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा - Marathi News | actress himani shivpuri share experiance of meet first time to madhuri dixit in hum apke hai kaun set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा

Himani shivpuri : अनुभवी कलाकार अन् प्रसिद्ध कलाकार समोरासमोर येतात तेव्हा..; हिमानी शिवपुरींनी सांगितला माधुरीसोबतच्या पहिली भेटीचा किस्सा ...

Video: मुंबईतल्या सिक्युरीटी गार्डने गायलं सुरेश वाडकर यांचं गाणं; रस्त्यावरून जाणारेही थांबून ऐकू लागले! - Marathi News | Viral Video of Suresh Wadkar song sung by security guard in Mumbai Even the passers-by stopped and listened trending on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: मुंबईत गार्डने गायलं सुरेश वाडकरांचं गाणं; रस्त्यावरचे लोकंही थांबून ऐकू लागले!

हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होतोय, तुम्ही पाहिलात का? ...

गर्वाचे घर खाली! अभिनेत्याचं करियर संपलं, अपमानीत झाला, १२ वर्षानंतर मिळालं काम - Marathi News | Vishal malhotra ego destroyed actor career wait for 12 years for insulting many times due to shocking reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गर्वाचे घर खाली! अभिनेत्याचं करियर संपलं, अपमानीत झाला, १२ वर्षानंतर मिळालं काम

खूप कमी कलाकार असे असतात ज्यांचे चित्रपट हिट झाल्यानंतर ही त्यांचे पाय कायम जमीनीवर असतात. ...

पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना - Marathi News | hitting the private part of the wife brutally beating Murderous husband arrested terrible incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पत्नीच्या गुप्तांगाला चटके, बेदम मारहाण करत अत्याचार; नराधम पतीला अटक, कोंढव्यातील भयंकर घटना

नराधमाने तुझा माज उतरवितो, म्हणत शिवीगाळ करुन पत्नीच्या डोक्यात, हाता, पायावर खलबत्याने मारहाण केली ...

सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक - Marathi News | Cat scales worth 12 lakhs seized in Sangli, two arrested from Ratnagiri in smuggling case | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत खवल्या मांजराचे १२ लाखांचे खवले जप्त, तस्करीप्रकरणी रत्नागिरीतील दोघांना अटक

कुपवाड एमआयडी पोलीस ठाणे येथे वन्यजीव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल ...

राजर्षी शाहू महाराज चरित्र आता रशियन, इटालियन भाषेत - Marathi News | Chhatrapati Shahu Maharaj's biography will now be published in Russian and Italian | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :राजर्षी शाहू महाराज चरित्र आता रशियन, इटालियन भाषेत

आतापर्यंत सहा भारतीय भाषांमध्ये आणि दोन विदेशी भाषांमध्ये हे चरित्र प्रकाशित झाले ...

तपोवनातून निघाली शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक; नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वाटप - Marathi News |  100 idols of Lord Gautama Buddha were presented in Nashik  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तपोवनातून निघाली शंभर बुद्धमूर्तींची मिरवणूक; नाशिक जिल्ह्यातील १०० गावांमध्ये वाटप

नाशिकमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या १०० मूर्तींचा प्रदान सोहळा पार पडला.  ...