लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब - Marathi News | Shocking... Most girls and women missing from MIDC, Kalamana area of Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक... एमआयडीसी, कळमन्यातून सर्वाधिक मुली-महिला गायब

जरीपटका, पाचपावली, नंदनवनमधील आकडेवारीदेखील चिंताजनक : ११ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जास्त आकडा ...

महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे डंपरने घेतला पेट, आग आटोक्यात आणण्यात यश - Marathi News | A dumper caught fire at Ambed Budruk on the highway, the fire was brought under control | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामार्गावर आंबेड बुद्रुक येथे डंपरने घेतला पेट, आग आटोक्यात आणण्यात यश

शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. ...

Video - साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; लग्नाच्या दिवशी स्टेजवरच नवरदेव-नववधू भिडले अन्... - Marathi News | funny wedding viral video bride groom fight on stage | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - साता जन्माचं नातं एका क्षणात तुटलं; लग्नाच्या दिवशी स्टेजवरच नवरदेव-नववधू भिडले अन्...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्टेजवर उभे असलेले नववधू आणि नवरदेव अचानक एकमेकांना कसे भिडतात हे पाहायला मिळत आहे. ...

गुरुजींची शाळा; टक्का देऊन गुपचूप मिळविला जातो अत्युत्कृष्ट ‘सीआर’ - Marathi News | Guruji's trick; Surprising 'CR' secretly obtained by paying percentage | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुरुजींची शाळा; टक्का देऊन गुपचूप मिळविला जातो अत्युत्कृष्ट ‘सीआर’

निवडश्रेणीसाठी संघटनांमध्ये प्रबळ असलेले शिक्षकांचा खटाटोप : विभागाकडे साडेनऊशे शिक्षकांचे प्रस्ताव ...

संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी - Marathi News | marathi actor sangram salvi and actress khushboo tawde interesting love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :संग्रामचं 'ते' एक वाक्य अन् खुशबूचा लगेच होकार, मराठी जोडप्याची इंटरेस्टिंग लव्हस्टोरी

'तुमच्यासाठी काय पन' हा संग्रामचा डायलॉग चांगलाच गाजला होता. तर खऱ्या आयुष्यातही एका डायलॉंगने त्याने खुशबूला प्रपोज केलं होतं आणि तिनेही थेट होकार दिला होता. ...

पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक; पब मालकासह बड्या बुकींचा समावेश - Marathi News | Three arrested for betting on IPL in Pune; Including the big bookies including the pub owner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्या तिघांना अटक; पब मालकासह बड्या बुकींचा समावेश

ही कारवाई कोंढव्यातील साईबाबानगर येथील धर्मश्री सिग्नेचर सोसायटीत शनिवारी सायंकाळी करण्यात आली.... ...

पोट साफ होतच नाही? चमचाभर तूप आणि चिमूटभर सैंधव मिठाचा १ सोपा असरदार उपाय - Marathi News | Constipation Ayurvedic Home Remedies : Ayurvedic Remedies for Constipation | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट साफ होतच नाही? चमचाभर तूप आणि चिमूटभर सैंधव मिठाचा १ सोपा असरदार उपाय

Constipation Ayurvedic Home Remedies : गॅस्ट्रोपेरिसिस असलेल्या व्यक्तीला पोटात सूज येणं, पोटदुखी, उलटी,  एसिडिटी, अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात. ...

...तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होणार; २ हजारांच्या नोटांबाबत मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | bank will put a stamp on catching fake 2000 rupee note then it will become waste paper only | Latest business News at Lokmat.com

व्यापार :...तर तुमच्याविरोधात गुन्हा दाखल होणार; २ हजारांच्या नोटांबाबत मोठा निर्णय, नेमकं प्रकरण काय?

आरबीआयने नकली नोटां संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. ...

‘म्हादई’ वळवली, मग बंधारे कशाला? सोनारबागवासीयांचा 'जलस्रोत'ला सवाल - Marathi News | mhadei has been diverted then why dams sonarbag residents question | Latest goa News at Lokmat.com

गोवा :‘म्हादई’ वळवली, मग बंधारे कशाला? सोनारबागवासीयांचा 'जलस्रोत'ला सवाल

लोकांनी तीव्र विरोध दर्शविल्याने पोलिस बंदोबस्तात सभा आटोपती घेण्यात आली. ...