लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विदर्भातील वाघांचे ‘रक्षक’ उपासमारीचे शिकार, वर्षभरापासून वेतन नाही - Marathi News | The condition of 300 STPF jawans is miserable as they have not been paid since a year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांचे ‘रक्षक’ उपासमारीचे शिकार, वर्षभरापासून वेतन नाही

केंद्र सरकारचे अनुदान रखडले : एसटीपीएफच्या ३०० जवानांची हलाखीची स्थिती ...

अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी - Marathi News | Use technology to curb drug use, sale - thane district Collector | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंमली पदार्थांचा वापर, विक्री रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करा - जिल्हाधिकारी

जिल्हा पोलीस यंत्रणांमार्फत अंमली पदार्थांचा वापर, विक्री व वाहतूक रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती यावेळी देशमाने यांनी दिली. ...

हे कसलं प्रेम? महिलेनं कपाळावर गोंदवून घेतलं नवऱ्याचं नाव, पाहा व्हिडीओ... - Marathi News | What kind of love is this? A woman gets her husband's name tattooed on her forehead, watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हे कसलं प्रेम? महिलेनं कपाळावर गोंदवून घेतलं नवऱ्याचं नाव, पाहा व्हिडीओ...

सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ...

“मविआमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | congress senior leader prithviraj chavan reaction over ncp ajit pawar statement about maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: अजित पवारांनी केलेल्या विधानावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

किती हे उकडतंय! पुण्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार - Marathi News | Increase in minimum temperature in the pune city summer update in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किती हे उकडतंय! पुण्यातील तापमानाचा पारा चाळीशीपार

घामाच्या धारा पाठीवर ओघळत असल्याने हा उन्हाळा नकोसा वाटत आहे... ...

'आता हे थांबवलं पाहिजे'; 'या' एका कारणामुळे अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका करणं केलं बंद - Marathi News | marathi actress alka kubal on playing goddess characters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आता हे थांबवलं पाहिजे'; 'या' एका कारणामुळे अलका कुबल यांनी देवीच्या भूमिका करणं केलं बंद

Alka kubal: अलका कुबल यांनी अनेक सिनेमांमध्ये देवीची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या भूमिका पडद्यावर गाजल्यादेखील. मात्र, एका घटनेनंतर त्यांनी या भूमिका करण्यास नकार दिला. ...

Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला! - Marathi News | BCCI is willing to go ahead with the “hybrid” model of Asia Cup, wants written assurance from the PCB on visiting India for the World Cup 2023 in October | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2023 : BCCIनं नमतं घेतलं, पण PCBला नाक दाबून बुक्क्याचा मार दिला!

आशिया चषक २०२३ स्पर्धेबाबत निर्णय घेण्याची अंतिम मुदत संपली आहे... ...

आईच बनली वैरीण, पोटच्या मुलींना देहव्यापारात ढकलण्याचा प्रयत्न - Marathi News | mother herself pushed daughters for prostitution, dalal arrested both girls were released | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आईच बनली वैरीण, पोटच्या मुलींना देहव्यापारात ढकलण्याचा प्रयत्न

पाचपावली पोलिसांच्या पथकाची कारवाई ...

आखाड्याबाहेरील कुस्ती 'नार्को टेस्ट'वर! आंदोलक पैलवानांनी ब्रिजभूषण यांचे आव्हान स्वीकारले - Marathi News | Bajrang Punia says we are ready for narco test after challenge from former president of Wrestling Federation of India and BJP MP Brijbhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाड्याबाहेरील कुस्ती 'नार्को टेस्ट'वर; पैलवानांनी ब्रिजभूषण यांचे आव्हान स्वीकारले

Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात आंदोलक पैलवान आक्रमक झाले आहेत. ...