लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Beef seized from Srirampur, one arrested; Four and a half lakh worth of goods seized | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरातून गोमांस जप्त, एकाला अटक; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईत ६३ हजार रुपये किमतीचे गोमास तसेच चार लाख रुपये किमतीची एक पीकअप (एमएच २३ वाय ६०९९) जप्त करण्यात आली. ...

वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण - Marathi News | Mahavitaran employee beaten up by young man for cutting off power supply in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण

एमआयडीसी परिसरातील वीज केंद्रावरील घटना ...

ऐश्वर्या रायसोबत रोमंटिक सीन करताना रणबीर कपूरची झाली होती अशी अवस्था, म्हणाला - तिच्या गालांना... - Marathi News | Ranbir Kapoor was in a state while doing a romantic scene with Aishwarya Rai, said - her cheeks... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऐश्वर्या रायसोबत रोमंटिक सीन करताना रणबीर कपूरची झाली होती अशी अवस्था, म्हणाला - तिच्या गालांना...

Ranbir Kapoor And Aishwarya Rai Bachchan : 'ऐ दिल है मुश्किल' या चित्रपटात रणबीर कपूरने एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत रोमान्स केला होता. ...

बदलीने सोलापूर जिल्ह्यातून गेले ६६ शिक्षक; येणाऱ्या ६३ शिक्षकांची प्रतिक्षाच - Marathi News | 66 teachers transferred from Solapur district; Waiting for 63 teachers to come | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बदलीने सोलापूर जिल्ह्यातून गेले ६६ शिक्षक; येणाऱ्या ६३ शिक्षकांची प्रतिक्षाच

ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार १० टक्के पेक्षा जास्त रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले आहे ...

‘तो’ मोबाइलवेडा प्रेमी; म्हणाला, अफेअर तोडल्यास मर्डरच करेन! - Marathi News | a mobile crazy lover threatens girl, says I will kill you if you breakup with me | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :‘तो’ मोबाइलवेडा प्रेमी; म्हणाला, अफेअर तोडल्यास मर्डरच करेन!

मुलीचा पाठलाग, दोनदा घेऊन दिल्यानंतरही मोबाइल घेऊन रफुचक्कर ...

Prayagraj News: तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले; डोक्याची त्वचा उपटल्याने 700 टाके... - Marathi News | uttar-pradesh/prayagraj-girls-hair-got-stuck-in-generator-700-stitches | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले; डोक्याची त्वचा उपटल्याने 700 टाके...

Prayagraj News: कार्यक्रमात महिला डान्स करत होत्या, यावेळी तरुणीचे केस जनरेटरमध्ये अडकले. ...

चालकाला डुलकी, खासगी प्रवाशी बस दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू; आठ प्रवाशी जखमी - Marathi News | Driver sleeps, private passenger bus hits divider, one dies; Eight passengers were injured | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चालकाला डुलकी, खासगी प्रवाशी बस दुभाजकाला धडकून एकाचा मृत्यू; आठ प्रवाशी जखमी

समृद्धी महामार्गावर दुसरबीड नजीकची घटना: पहाटे २.:१५ वाजता घडला अपघात. ...

'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माचा नवीन सिनेमा, 'या' मराठमोळ्या अभिनेत्यासोबत झळकणार - Marathi News | The Kerala Story fame actress Adah Sharma new movie with marathi actor shreyas talpade | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'द केरळ स्टोरी' फेम अदा शर्माचा नवीन सिनेमा, 'या' मराठमोळ्या अभिनेत्यासोबत झळकणार

'ब्लू व्हेल गेम' वर आधारित असणार 'द गेम ऑफ गिरगीट' सिनेमा. ...

शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला - Marathi News | City DySP Mangesh Chavan transferred to Islampur, Sangli to Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शहर डीवायएसपी मंगेश चव्हाणांची इस्लामपूरला बदली, सांगलीचे टिके कोल्हापूरला

राज्यातील ३०९ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या. ...