लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग    - Marathi News | What will be done if all the notes of 2000 are not in the bank by September 30? This is the only way with RBI | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३० सप्टेंबरपर्यंत २ हजाराच्या सर्व नोटा बँकेत न अल्यास काय करणार? RBIकडे आहे हा एकमेव मार्ग

2000 Rupees Notes: ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २ हजार रुपयांच्या सर्व नोटा बँकांकडे आल्या नाहीत तर रिझर्व्ह बँक कोणतं पाऊल उचलणार, असा प्रश्न पडलेला आहे. ...

व्यायाम किंवा योगासनं करुन ब्रेस्ट साइज खरंच वाढवता येते का? वाढते का? - Marathi News | How to Improve Breast Size : How to Increase Breast Size Naturally By Doing Yoga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्यायाम किंवा योगासनं करुन ब्रेस्ट साइज खरंच वाढवता येते का? वाढते का?

How to Improve Breast Size : ब्रेस्ट साईज वाढण्यासाठी काहीजणी तेल, जेल, क्रिमचा वापर करतात किंवा कॉस्मेटीक सर्जरी करतात. मात्र त्यासंदर्भात शास्त्रीय सल्लाच फक्त योग्य असतो. ...

हृदयद्रावक! 4 वर्षीय मुलाच्या घशात अडकलं चॉकलेट; आई-बाबांच्या डोळ्यांसमोर लेकाने सोडला जीव - Marathi News | 4 years old boy died after toffee stuck in his throat died in hospital | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 4 वर्षीय मुलाच्या घशात अडकलं चॉकलेट; आई-बाबांच्या डोळ्यांसमोर लेकाने सोडला जीव

एका चार वर्षाच्या मुलाचा त्याच्या पालकांसमोरच रुग्णालयात मृत्यू झाला. ...

"गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?" - Marathi News | "Poor banks did not have 2000 notes, so why the deadline till September 30?" Ajit Pawar on demonetization of Rs 2000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"गरिबांकडं २ हजारांच्या नोटा नव्हत्या, मग ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत कशासाठी?"

आज सकाळी एक बातमी वाचली साडेचार हजार कोटी रुपये हवालामार्फत बाहेर गेले. ...

“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे - Marathi News | he is not ready for hearing and jharkhand high court vacate its order granting relief to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी सुनावणीसाठी तयार नाहीत”; दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग - Marathi News | Farmers took inspiration from YouTube; An apple orchard blossomed on stoned land in Marathwada | Latest jalana News at Lokmat.com

जालना :यूट्युबवरून शेतकऱ्याने घेतली प्रेरणा; मराठवाड्यात माळरानावर बहरली सफरचंदाची बाग

आधुनिक शेतीचा यशस्वी प्रयोग; चार लाख रूपये उत्पन्नाची आशा शेतकऱ्यास आहे ...

नंदुरबार तालुक्यात ट्रॅक्टरवर धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bike rider dies after hitting tractor in Nandurbar taluka | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबार तालुक्यात ट्रॅक्टरवर धडकल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू

रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचे इंडिकेटरही बंद असल्याने दुचाकीस्वार अरुण देसले यांना अंदाज न आल्याने त्यांची मोटारसायकल थेट ट्राॅलीवर धडकली होती ...

पोलिसांनी माजी शिक्षणमंत्र्यांची कॉलर पकडून पळवत नेलं; 'आप'चा तीव्र संताप - Marathi News | The police grabbed the former education minister Manish Sisodia's collar and took him away; AAP CM kejeriwal intense anger | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलिसांनी माजी शिक्षणमंत्र्यांची कॉलर पकडून पळवत नेलं; 'आप'चा तीव्र संताप

मनिष सिसोदिया यांच्यावर दारु घोटाळ्याचे आरोप करण्यात आले असून सीबीआयने त्यांना अटक केली आहे. ...

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला - Marathi News | Former CM Manohar Joshi admitted to hospital; Uddhav Thackeray left for Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात भेटीला

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची तब्येत खालावल्याने त्यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...