लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल - Marathi News | Maharashtrachi hasyajatra fame dattu more marriage photo share social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल

दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे. ...

घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट - Marathi News | District administration on action mode after 'Lokmat' sting, Reti Ghat deserted, thieves underground, Tehsildar's spot visit | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :घाट निर्मनुष्य, चोरटे गायब, तहसीलदारांच्या स्पॉट व्हिजीट

‘लोकमत’च्या स्टिंगनंतर जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर, जागोजागी तपासणी ...

भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास - Marathi News | bajrang yadav from up cracks upsc becomes topper air 454 ias success story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे.  ...

बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड - Marathi News | Ministerial status to Bachchu Kadu selection of Chairman of Disability Welfare Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा दर्जा; दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्षपदी निवड

जनशक्ती प्रहार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांना अखेर मंत्रिपदाचा दर्जा देण्यात आला आहे. ...

बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही - Marathi News | Big decision for builders and flat customers; no condition of NA certificate for plots with construction permission | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बांधकाम व्यावसायिकांसाठी मोठा निर्णय; बांधकाम परवानगी असलेल्या भूखंडांना एनएची गरज नाही

बांधकाम परवानगी प्राप्त भूखंडांवर एनए (अकृषक) परवानगी गरजेची नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार - Marathi News | Compulsion to fill application for exchange of 2000 notes?;in New Panvel SBI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :2 हजारच्या नोटा बदलण्यासाठी अर्ज भरण्याची सक्ती?; नवीन पनवेल SBI च्या शाखेतील प्रकार

शाखेत काही नागरिक वीस हजार रुपयांच्या नोटा बदली करण्यासाठी गेले असता तेथील कॅशियरने त्यांना एक फॉर्म भरण्यास दिला. ...

दीपक चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष - Marathi News | CSK Bowler Deepak Chahar attempts to mankad GT Bastman Vijay Shankar in Qualifier one match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहरने केला 'मंकडिंग' करण्याचा प्रयत्न; विजय शंकरही हैराण, धोनीच्या रिॲक्शनने वेधलं लक्ष

गुजरातविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने १५ धावांनी विजय मिळवला आणि १०व्यांदा चेन्नई संघ आयपीएलच्या फायनलमध्ये पोहोचला आहे. ...

"मला तिचे अंडरगार्मेंट्स..." दिग्दर्शकाच्या विचित्र मागणीनंतर प्रियांकाने सोडला होता सिनेमा - Marathi News | priyanka chopra bollywood hollywood star reveals a director asked to see her underwear during shoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मला तिचे अंडरगार्मेंट्स..." दिग्दर्शकाच्या विचित्र मागणीनंतर प्रियांकाने सोडला होता सिनेमा

प्रियांकाने एका मुलाखतीत करिअरच्या सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला ...

"आई, मला माफ कर..." विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी टोकाचा निर्णय घेत संपविले जीवन - Marathi News | "Mother, forgive me..." Vishrantwadi Block Congress President ended his life pune crime | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"आई, मला माफ कर..." विश्रांतवाडी ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षांनी टोकाचा निर्णय घेत संपविले जीवन

आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी आपल्या आईच्या नावाने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती.... ...