लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोरेगावातील नाले सफाईची शिल्लक कामे त्वरित पूर्ण करा, सुभाष देसाईंच्या पालिका प्रशासनाला सूचना - Marathi News | Immediately complete the remaining works of cleaning the drains in Goregaon, Subhash Desai's instruction to the municipal administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गोरेगावातील नाले सफाईची शिल्लक कामे त्वरित पूर्ण करा, सुभाष देसाईंच्या पालिका प्रशासनाला सूचना

देसाई यांनी आर दक्षिण विभागातील प्रेमनगर,शास्त्रीनगर व ओशिवरा नाल्यांची पाहाणी केली आणि नाल्यांची  शिल्लक सफाई कामे त्वरित पूर्ण करण्याची सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. ...

पोराचं वय ७८, बापाचं ७३ एसटीने करतायेत मोफत प्रवास! - Marathi News | Son's age 78, father's 73 still travelling free in state transport bus pune latest news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोराचं वय ७८, बापाचं ७३ एसटीने करतायेत मोफत प्रवास!

पोलिस ठाण्यात कोण जाणार?... ...

माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष! - Marathi News | in amravati mother poisoned 11 year old daughter from milk, girl dies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष!

आईविरूद्ध खुनाचा गुन्हा : अक्षराची मृत्युशी झुंज अयशस्वी  ...

आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का? - Marathi News | dancer gautami patil education qualification and biography exclusive information about gautami patil | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयफोन वापरणाऱ्या गौतमी पाटीलचं शिक्षण किती माहितीये का?

Gautami patil: अलिकडेच गौतमीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या शिक्षणाविषयी भाष्य केलं. ...

America Default : उरले केवळ ६ दिवस, सुपरपॉवर अमेरिका डिफॉल्ट होणार? अदानींच्या नेटवर्थपेक्षाही कमी कॅश शिल्लक - Marathi News | big economical crisis Superpower America will default Cash balance less than gautam Adani s net worth know details share market dollars | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :उरले केवळ ६ दिवस, सुपरपॉवर अमेरिका डिफॉल्ट होणार? अदानींच्या नेटवर्थपेक्षाही कमी कॅश शिल्लक

अमेरिकेतील कर्जाच्या मर्यादेचं संकट सातत्यानं वाढत आहे. जर त्वरित उपाय सापडला नाही तर, अमेरिका त्यांच्या इतिहासात प्रथमच डिफॉल्टर होऊ शकतो. ...

Pune: एनडीए रोडवर कोयता गँगची दहशत; दुकानांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण - Marathi News | Koyta Gang Terror on NDA Road; Stone pelting on shops, beating citizens | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एनडीए रोडवर कोयता गँगची दहशत; दुकानांवर दगडफेक, नागरिकांना मारहाण

या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून... ...

रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा - Marathi News | Paving the way for the purchase of paddy in Rabi season, former minister Vadettivar had a positive discussion with the Chief Minister | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :रब्बी हंगामातील धान खरेदीचा मार्ग मोकळा; माजी मंत्री वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा

विदर्भात धान उत्पादक शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. यात चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश असून येथील शेतकरी लाखो टन धानाचे उत्पादन दरवर्षी घेतात. ...

घरात एकटी पाहताच पीडित मुलीला घट्ट पकडून चुंबन घेतले; आरोपीला तीन वर्षांचा कारावास - Marathi News | The incident happened in Wardha where the accused kissed the victim girl seeing that she was alone in the house. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरात एकटी पाहताच पीडित मुलीला घट्ट पकडून चुंबन घेतले; आरोपीला तीन वर्षांचा कारावास

मनोज रघुनाथ गोडाले असे या प्रकरणातील शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो देवळी तालुक्यातील रहिवासी आहे. ...

सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड - Marathi News | Ahmednagar District Team Selection for Sub Junior State Level Football Tournament | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड

भुईकोट किल्ला मैदान येथे झालेल्या निवड चाचणीस 67 फुटबॉल खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ...