लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले - Marathi News | Only two constituencies are covered in Parabhani; Guardian Minister Tanaji Sawant was caught in a dilemma by 'MVA' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत फक्त दोन मतदारसंघालाच वाव; पालकमंत्री तानाजी सावंतांना 'मविआ' ने कोंडीत पकडले

या बैठकीच्या प्रारंभीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव, आ.डॉ. राहुल पाटील आणि काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांनी निधी वाटपावरून पालकमंत्री डॉ. सावंत यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. ...

दारूसाठी पैसे मागत हल्ला करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | The police smiled at the assailants asking for money for alcohol | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारूसाठी पैसे मागत हल्ला करणाऱ्यांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

या प्रकरणात पोलिसांनी सर्व संशयितांना अटक केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत. ...

आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी - Marathi News | Floor placed on the head of the seller demanding a carat of mangoes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंब्याच्या कॅरेटची मागणी करत विक्रेत्याच्या डोक्यात घातली फरशी

नऊ जणांवर गुन्हा दाखल ...

अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल.. - Marathi News | MS Dhoni's wife Sakshi is Anushka Sharma's childhood friend, know about their friendship.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माची बालपणीची मैत्रीण आहे MS Dhoniची पत्नी साक्षी, जाणून घ्या त्यांच्या मैत्रीबद्दल..

Anushka Sharma And Sakshi Dhoni : अनुष्का शर्मा आणि महेंद्र सिंग धोनीची पत्नी साक्षी धोनी या बालपणीच्या मैत्रिणी आहेत. दोघेही एकाच शाळेत शिकले आहेत. ...

"नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार", काँग्रेसचा भाजपाला सवाल - Marathi News | "You can delete Jawaharlal Nehru's name, but how will you delete him from the minds of crores of people", Congress asked BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नेहरूंचे नाव हटवू शकता, पण कोट्यवधी लोकांच्या मनातून त्यांना कसे हटवणार'', काँग्रेसचा सवाल

Congress Criticize BJP: पंडित नेहरू यांचे नामोनिशान मिटवण्यासाठी त्यांचा आटापिटा चाललेला असून त्याच विकृत मानसिकतेतून हैदराबादमधील जवाहरलाल नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड फायनान्स या संस्थेचे नाव बदलून IDBI प्रशिक्षण महाविद्यालय करण्यात आले आहे ...

खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा - Marathi News | Conduct a judicial/ACB inquiry into the mining scam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :खाण घोटाळ्याची न्यायालयीन/एसीबी चौकशी करा

काँग्रेस, राष्ट्रवादीसह संघर्ष समितीची मागणी, आंदोलनाचा इशारा ...

पत्नीला उपाशी ठेवत मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा - Marathi News | A case has been filed against the husband and three for mentally torturing the wife by starving her | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पत्नीला उपाशी ठेवत मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर गुन्हा

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...

"देशाच्या निर्यात-आयात विकासात खाजगी भागीदार, बंदर व्यवस्थापन यांचा मोलाचा वाटा" - Marathi News | "Private partners, port management play an important role in export-import development of the country" | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :"देशाच्या निर्यात-आयात विकासात खाजगी भागीदार, बंदर व्यवस्थापन यांचा मोलाचा वाटा"

जेएनपीएचे ३४ व्या वर्षात पदार्पण, केंद्रीय मंत्रा सर्बानंद सोनोवाल यांनी साधला पत्रकारांशी संवाद ...

अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना - Marathi News | china building border defence villages 11 km rom lac in uttarakhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरुणाचलनंतर आता उत्तराखंडवर चीनचा डोळा! LAC पासून 11 किमी अंतरावर 400 गावे वसवण्याची योजना

ही गावे डिफेन्स व्हिलेज म्हणून ओळखली जातील, ज्यावर चिनी आर्मी म्हणजेच पीपल्स लिबरेशन आर्मी लक्ष ठेवणार आहे. ...