लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मै बोला वही! रोहित शर्माने नाणेफेक जिंकून, हार्दिकला असं का म्हटलं? - Marathi News | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Mai bola wahi! Rohit Sharma said to Hardik Pandya; Mumbai Indians have won the toss and they've decided to bowl first. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मै बोला वही! रोहित शर्माने नाणेफेक जिंकून, हार्दिकला असं का म्हटलं?

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली होती. ...

आईच्या आत्महत्येनंतर वडील मनोरुग्ण झाले; नैराश्यात मुलाने जीवन संपवले - Marathi News | Father became psychotic after mother's suicide; The boy ended his life in depression | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आईच्या आत्महत्येनंतर वडील मनोरुग्ण झाले; नैराश्यात मुलाने जीवन संपवले

आई- वडिलांच्या मृत्यूनंतर आजीने केला सांभाळ; मजुरी करत असलेल्या मुलाने संपवले जीवन ...

माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण - Marathi News | My-leka's admirable performance; Passed the 12th exam at the same time | Latest latur News at Lokmat.com

लातुर :माय-लेकाची कौतुकास्पद कामगिरी; बारावी परीक्षेत एकाच वेळी झाले उत्तीर्ण

विवाहामुळे शिक्षणात खंड पडला, माय-लेक सोबत पेपर देत झाले पास ...

'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | ashish vidyarthi first wife piloo vidyarthi aka rajoshi reaction on old husband second wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

Ashish vidyarthi:आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी विद्यार्थी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Buldhana: मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप - Marathi News | Buldhana: Abuse of girl, double life imprisonment for accused | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मुलीवर अत्याचार, आरोपीस दुहेरी जन्मठेप

Buldhana News: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी सय्यद नाजीम अब्दुल कयूम याला खामगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश श्रीमती ए. एस. वैरागडे यांनी दुहेरी आजन्म सश्रम कारावासाची शिक्षा शुक्रवारी सुनावली. ...

Satara: सीसीटीव्हीतील रिक्षा ठरली चोरटे शोधण्यासाठी उपयुक्त, चालकासह दोन महिलांना अटक - Marathi News | Satara: CCTV rickshaw proved useful in finding thieves, two women arrested along with driver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सीसीटीव्हीतील रिक्षा ठरली चोरटे शोधण्यासाठी उपयुक्त, चालकासह दोन महिलांना अटक

Satara Crime News: सातारा शहरातील मंगळवार पेठेत माजी नगरसेवकाच्या बंगल्याच्या साईटवरुन लाेखंडी साहित्याची चोरी करणाऱ्या तिघांना शाहुपुरी पोलिसांनी गजाआड केले. ...

IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live : मैदानाची पाहणी झाली, मॅचची वेळ ठरली; बघा किती षटकांची मॅच ठरली - Marathi News | IPL 2023, Qualifier 2 GT vs MI Live Marathi : Update from Ahmedabad!  Good news for cricket fans, Toss at 7.45 PM IST, Start of Play: 8.00 PM IST   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानाची पाहणी झाली, मॅचची वेळ ठरली; बघा किती षटकांची मॅच ठरली

IPL 2023, Qualifier 2 Gujarat Titans vs Mumbai Indians Live Marathi : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ च्या क्वालिफायर २ सामन्याने मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची धाकधुक वाढवली आहे. ...

Dhule: हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार - Marathi News | Dhule: Bike falls into valley in Hindaibari; Two Death | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :हिंदाईबारीत दुचाकी दरीत कोसळली; दोघे ठार

- देवेंद्र पाठक धुळे : साक्री तालुक्यातील हिंदाईबारी घाटात उतारावर दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी खोल दरीत कोसळली. त्यावरील दोघे ... ...

Dhule: गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला, कारण अस्पष्ट - Marathi News | Dhule: Youth shot and stabbed with sharp weapons, attacked by two bike riders, reason unclear | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :गोळी झाडून धारदार शस्त्राने वार करत तरुणाचा खून, दुचाकीवरून आलेल्या दोघांनी केला हल्ला

Dhule Crime: धुळे तालुक्यातील पिंपरखेडा ते उभंड दरम्यान असलेल्या बारीत यशवंत सुरेश बागुल ( वय ३८, रा. मिलिंद सोसायटी, साक्री रोड, धुळे ) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी अचानक हल्ला केला. ...