लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील साप! - Marathi News | Optical Illusion : Can you spot the hidden snake in this picture of optical illusion | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत असं वाटत असेल तर शोधून दाखवा यातील साप!

Optical Illusion : यामध्ये एका सापाला लपवण्यात आलं आहे. जो तुम्हाला शोधायचा आहे. जर तुम्ही त्याला शोधलं तर खरंच तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत. ...

गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई - Marathi News | Gangster Abu Salem's Nephew Arrested; Uttar Pradesh Police action in Bandra | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गँगस्टर अबू सालेमच्या पुतण्याला अटक; उत्तर प्रदेश पोलिसांची वांद्रेत कारवाई

आझमगढ पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी हिना, तिचा पती सलाम आणि आरिफ यांनी शबाना परवीन यांची वडिलोपार्जित जमीन जबरदस्तीने हडप केली. ...

'कुस्ती संघटनेचे प्रमुख मुलींबद्दल...; ब्रिजभषण यांना अटक करा'; बाबा रामदेव कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ - Marathi News | ramdev supports wrestlers says wrestling association head should be arrested immediately | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला, ब्रिजभषण सिंह यांना अटक करण्याची मागणी

योगगुरू बाबा रामदेव यांनी जंतरमंतरवर आंदोलनाला बसलेल्या कुस्तीपटूंना पाठिंबा दिला आहे. ...

Titanic जहाजाच्या मलब्यात आढळून आली एक मौल्यवान वस्तू, बुडण्याच्या 111 वर्षानंतर चमत्कार - Marathi News | Titanic wreckage shows lost gold necklace after 111 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Titanic जहाजाच्या मलब्यात आढळून आली एक मौल्यवान वस्तू, बुडण्याच्या 111 वर्षानंतर चमत्कार

Gold Necklace in Titanic : आजही या जहाजाबाबत काही माहिती समोर आली तर लोक लक्ष ठेवून असतात. अशातच एक माहिती समोर आली आहे. टायटॅनिक जहाजाच्या मलब्यात एक मूल्यवान वस्तू सापडली आहे. ...

प्रवाशांना प्रिय ‘वंदे भारत’! उन्हाळा आल्याने उड्या पडल्या - Marathi News | 'Vande Bharat' loved by travelers! As summer came, the flies fell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांना प्रिय ‘वंदे भारत’! उन्हाळा आल्याने उड्या पडल्या

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बुलेट ट्रेनसारखा आकार, वेगही अंमळ तिच्यासारखा, डब्यांची आगळीवेगळी रचना या सर्व गुणवैशिष्ट्यांमुळे वंदे भारत ... ...

नवीन संसद भवनाचे फोटो आले समोर; पाहा कसं दिसतं लोकशाहीचे भव्यदिव्य मंदिर - Marathi News | Central Vista Project: Photos of the new parliament building, See how the magnificent temple of democracy looks like | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन संसद भवनाचे फोटो आले समोर; पाहा कसं दिसतं लोकशाहीचे भव्यदिव्य मंदिर

iPhone साठी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्याला जन्माची अद्दल घडली - Marathi News | The officer who wasted lakhs of liters of water in the dam for iPhone had an accident | Latest chhattisgarh News at Lokmat.com

छत्तीसगड :iPhone साठी धरणातील लाखो लीटर पाणी वाया घालवणाऱ्या अधिकाऱ्याला जन्माची अद्दल घडली

अहवालानुसार, राजेश विश्वास यांनी परवानगीशिवाय जलाशयातील ४११०४ घनमीटर पाणी उपसा केले. ...

कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ आमदार सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार - Marathi News | karantaka cabinet expansion list of mla who will take oath on saturday cm siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक मंत्रिमंडळाचा आज विस्तार, २४ आमदार सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होणार

आज कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. पक्षाने जाहीर केलेल्या यादीनुसार २४ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. ...

शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी - Marathi News | BJP raises eyebrows at Eknath Shinde group's demand, to give survey reports to allies? Argument preparation too | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाच्या मागणीवर भाजपच्या भुवया उंचावल्या, सर्वेक्षणाचे अहवाल मित्रपक्षाला देणार? युक्तिवादाचीही तयारी

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता शिंदे यांच्यासोबतच्या युतीत लोकसभेच्या आणखी काही जागा आपल्याला मागून घेता येतील, या भाजपच्या महत्त्वाकांक्षेला धक्का बसल्याचे मानले जाते. ...