मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
Maharashtra Politics: अनेक आमदार, मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंकडे संपर्क करायला सुरुवात केली. काहींशी प्रत्यक्ष बोलणे झाले आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...
IPL 2023 Final : शुबमन गिल ( Shubman Gill) च्या कामगिरीसमोर सध्या जग ठेंगणे वाटू लागले आहे. इंडियन प्रीमिअर लीग २०२३ चा हंगाम गुजरात टायटन्सच्या या सलामीवीराने गाजवला आहे. ...
gt vs csk, ipl 2023 final : गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात किताबी लढत होत आहे. ...
मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना अटक झाल्यानंतर जवळपास वर्षभरानंतर दोन्ही नेत्यांची रुग्णालयात ही पहिलीच भेट होती. ...
तरुणाने विरोध केल्यानंतर मानसिक त्रास करून घेत स्वतःला संपवले ...
Alia bhatt: नरेंद्र राजदान हे ९५ वर्षांचे आहेत. ...
बरहमपूरमधील या रिक्षाचालकाचं मोठं कौतुक होत असून अनेकांनी सोशल मीडियातून त्याच्या प्रामाणिकपणाची स्टोरी शेअर केलीय. ...
महेंद्रसिंग धोनी हे समीकरणच वेगळं आहे... ९० दशकात जन्मलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी सचिन तेंडुलकरच सर्व काही होता... आहे... पण, याच चाहत्यांच्या मनात धोनीनेही घर केलंय, हेही खरंय... ...
गेल्या 2 महिन्यात एकाण 6 चीत्त्यांचा मृत्यू झाला आहे. सध्या 17 चित्ते शिल्लक आहेत. ...
सरस्वती उंबरजे या आपल्या ऑफीसमध्ये काम करताना एका अज्ञात इसमाने फिर्यादीला फोन करत आपण दुचाकी शोरूमचे मालक असल्याचे बतावणी करत आपल्या शाखेत २ कोटी रुपये मुदत ठेव ठेवायची आहे, असे सांगितले. ...