लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अजय देवगणनं खरेदी केली पहिली इलेक्ट्रिक कार; किंमत अन् फिचर्स ऐकून थक्क व्हाल - Marathi News | Ajay Devgn bought the first electric car bmw i7 electric luxury sedan; Know About price and features | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणनं खरेदी केली पहिली इलेक्ट्रिक कार; किंमत अन् फिचर्स ऐकून थक्क व्हाल

‘ते’ थकबाकीदार रडारवर; साखर कारखाने, सूतगिरण्यांसह सर्व सहकारी संस्थांवर होणार कारवाई - Marathi News | outstanding radar Action will be taken against all cooperatives including sugar factories cotton mills | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ते’ थकबाकीदार रडारवर; साखर कारखाने, सूतगिरण्यांसह सर्व सहकारी संस्थांवर होणार कारवाई

राज्यातील सहकारी बँकांचे कर्ज थकविणाऱ्या सहकारी संस्थांची कर्जवसुली ही आता व्यक्तिगत कर्जदारांप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या कक्षेत येणार आहे. ...

काँग्रेसविरोधामुळे माईंना राज्यसभा मिळाली नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत  - Marathi News | Mai did not get Rajya Sabha due to opposition to Congress Ramdas Athawale expressed regret | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसविरोधामुळे माईंना राज्यसभा मिळाली नाही, रामदास आठवले यांनी व्यक्त केली खंत 

माईंसाहेबांना राज्यसभा मिळावी म्हणून तेव्हा शरद पवार यांच्याकडे मी प्रस्ताव ठेवला होता, आठवले यांचं वक्तव्य. ...

मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य - Marathi News | The waters of the moti Lake were released, the mass of fish dead; The stench reigns in the area | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मोती तलावातील पाणी सोडले, मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत; परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

तलावातील संरक्षक भिंत बांधण्यासाठी तलावातील पाणी सोडण्यात आल्याने मोठ्या प्रमाणावर माशांचा मृत झाला आहे. यामुळे मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. ...

रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम - Marathi News | Belly Fat loss Tips : Weight loss drink mix this spices in water benefits for health take this water before bed time | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री झोपण्यापूर्वी न चुकता प्या ‘हा’ पदार्थ; सुटलेलं पोट पटापट होईल कमी-कायम दिसाल स्लिम

Belly Fat loss Tips : दालचिनीच्या पाण्यातील एंटी ऑक्सिडेंट्स शरीराला अनेक समस्यांपासून वाचवते, ...

पावसाच्या तोंडावर कामाची सुरुवात कशी? पालकमंत्र्यांनी कामाची चौकशी करावी, रूपेश राऊळ यांची मागणी - Marathi News | How to start work in the face of rain Rupesh Raul demanded that the Guardian Minister should investigate the work | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पावसाच्या तोंडावर कामाची सुरुवात कशी? पालकमंत्र्यांनी कामाची चौकशी करावी, रूपेश राऊळ यांची मागणी

...त्यामुळे १५ मे नंतर खडीकरण व डांबरीकरणाची कामे करणाऱ्या ठेकेदारांची बिले थांबवा, अशी मागणी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे केली.  ...

Video: १ चेंडू, ४ धावा! धोनी जडेजाने मारलेला विजयी चौकार पाहू शकला नाही; हे दोन फोटो... - Marathi News | Video: 1 ball, 4 runs! ms Dhoni couldn't see the winning four hit by Jadeja; These two photos... Csk vs GT final match ipl 2023 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: १ चेंडू, ४ धावा! धोनी जडेजाने मारलेला विजयी चौकार पाहू शकला नाही; हे दोन फोटो...

पावसाने व्यत्यय आणला तरी प्रेक्षकांना आयपीएलने खिळवून ठेवले. त्यातले त्यात धोनीच्या संघावर प्रेम करणारे चाहते होते. अखेरच्या ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्याने चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले होते. तिकडे धोनी निर्विकार चेहऱ्याने बसला होता. ...

गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ?  - Marathi News | Six cheetahs passed away in the last two months what next kuno national park madhya pradesh | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गेल्या दोन महिन्यांत सहा चित्ते गेले, पुढे काय ? 

भारतात नामशेष झालेला चित्ता इथल्या माळरानांवर पुन्हा दौडू लागावा या उद्देशाने चित्ता प्रकल्पाची सुरुवात झाली. ...

दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ - Marathi News | Petrol pump on Dodamarg Goa border broken by unknown thieves; Cash of 16 lakhs stolen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोडामार्ग गोवा सीमेवरील पेट्रोल पंप अज्ञात चोरट्यांनी फोडला; १६ लाखांची रोकड लंपास, तालुक्यात खळबळ

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...