लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एमआयडीसीत ५५ लाखांची वीजचोरी पकडली, दोन जणांविरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा - Marathi News | Electricity theft of 55 lakhs caught in MIDC, case against two persons in Mohadi police | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :एमआयडीसीत ५५ लाखांची वीजचोरी पकडली, दोन जणांविरोधात मोहाडी पोलिसात गुन्हा

वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत उत्तमराव कलोरे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. ...

पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू - Marathi News | Heart attack while swimming; Father drowned in farm lake in front of two daughters | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पोहताना हार्ट अटॅक; चिमुकल्या मुलींसमोरच बापाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

तरुणाने मरणोत्तर केले नेत्रदान; मुलींनी आरडाओरड केल्यानंतर गावकरी जमले, पण तोपर्यंत उशीर झाला होता ...

खडकवासला धरण प्रकल्पात ७ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस अधिकचा साठा - Marathi News | 7 TMC water storage in Khadakwasla Dam Project 15 days more stock compared to last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण प्रकल्पात ७ टीएमसी पाणीसाठा; गेल्या वर्षाच्या तुलनेत १५ दिवस अधिकचा साठा

सुमारे तीन टीएमसी पाणीसाठा हा शिल्लक असून १९ जूननंतर पिण्याच्या पाण्याबाबत निर्णय घेणार ...

घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात - Marathi News | Kavthemahankal Panchayat Samiti employee arrested for accepting bribe of 13 thousand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घरकुलाचा हप्ता जमा करण्यासाठी लाचेची मागणी, कवठेमहांकाळला पंचायत समितीचा कर्मचारी ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात

तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली ...

महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास, धुळे बसस्थानकातील प्रकार - Marathi News | Jewelery worth two and a half lakhs stolen from a woman's purse, Dhule bus stand type | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :महिलेच्या पर्समधून अडीच लाखांचे दागिने लंपास, धुळे बसस्थानकातील प्रकार

बसस्थानकातील पोलिस नेमके काय करतात, असा प्रश्न या वाढत्या चोऱ्यांमुळे निर्माण झाला आहे. वारंवार महिला प्रवाश्यांना टारगेट करुन दागिने चोरले जात आहे. ...

ना रोहित, ना यशस्वी! इरफान पठाणच्या IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये कोणाची एन्ट्री? - Marathi News | Neither Rohit, nor yashasvi! Irfan Pathan playing 12 (feels different to say this now ) for IPL 2023. Faf du plessi Captain of his team | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना रोहित, ना यशस्वी! इरफान पठाणच्या IPL 2023 मधील सर्वोत्तम १२ खेळाडूंमध्ये कोणाची एन्ट्री?

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व संपले... चेन्नई सुपर किंग्सने फायनलमध्ये गतविजेत्या गुजरात टायटन्सवर ५ विकेट्स राखून विजय मिळवला आणि पाचव्यांदा आयपीएलची ट्रॉफी उंचावली. ...

शिरपूर तालुक्यातील बोरमळी आणि वाडीमध्ये दोघांची आत्महत्या - Marathi News | Two suicides in Bormali and Wadi in Shirpur taluka in dhule | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शिरपूर तालुक्यातील बोरमळी आणि वाडीमध्ये दोघांची आत्महत्या

शिरपूर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. ...

कोवळ्या हातून घडला अपराध... तरी शिक्षणासाठी मेहनत दिनरात.! - Marathi News | Children of observatory who were involved in serious crime passed their 12th examination | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :कोवळ्या हातून घडला अपराध... तरी शिक्षणासाठी मेहनत दिनरात.!

गंभीर गुन्ह्यात अडकलेल्या निरीक्षणगृहातील मुलांनी उत्तीर्ण केली बारावीची परीक्षा ...

साखरपुड्यानंतर शारिरीक संबंध; आता लग्नाला नकार, चारित्र्यावर संशय घेत महिलेलाच मारहाण - Marathi News | Physical intercourse after intercourse; Now refusing to marry, doubting her character and beating the woman herself | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :साखरपुड्यानंतर शारिरीक संबंध; आता लग्नाला नकार, चारित्र्यावर संशय घेत महिलेलाच मारहाण

आरोपीच्या नात्यातील एका महिलेने फिर्यादीच्या हातावर खलबत्ता मारून तिचा हात फॅक्चर केला ...