लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : स्टेजवरच मित्रांनी नवरदेवाला प्यायला दिलं असं काही, नवरीने रागाने पाहिलं आणि मग.... - Marathi News | Viral Video : Friend gave liquor in a bottle to the groom watch bride expression | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : स्टेजवरच मित्रांनी नवरदेवाला प्यायला दिलं असं काही, नवरीने रागाने पाहिलं आणि मग....

Viral Video : इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ 'कानुमूरिरावी' द्वारे पोस्ट करण्यात आला होता आणि आता या व्हिडिओला आतापर्यंत 2.3 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ...

आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का? - Marathi News | Shock of surprise! Why did Hero Electric not increasing scooter prices after subsidy cut | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आश्चर्याचा धक्का! हिरो ईलेक्ट्रीकने स्कूटरच्या किंमती वाढवायच्या सोडून 'कमी' केल्या, का?

Hero Electric Scooters Price Cut: भारत सरकारने अलीकडेच FAME II योजनेंतर्गत इलेक्ट्रिक टू-व्हीलरसाठी सबसिडी कमी केली आहे, ज्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील किमतींमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. ...

'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास - Marathi News | chief minister bhagwant mann z plus security refuse home ministry team write letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पंजाब- दिल्लीमध्ये Z+ सुरक्षेची गरज नाही', मुख्यमंत्री भगवंत मान यांनी संरक्षण घेण्यास दिला नकार, पोलिसांवर ठेवला विश्वास

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्राकडून मिळणारी Z+ सिक्युरीटी नाकारली आहे. ...

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण - Marathi News | ED notice to Agriculture Commissioner Sunil Chavan? Chhatrapati Sambhajinagar Pradhan Mantri Awas Yojana Irregularity Case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस? पंतप्रधान आवास योजनेतील अनियमितता प्रकरण

मार्च २०२२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी तीसगाव, पडेगाव, हर्सूल, चिकलठाणा येथे जागा दिल्या. ...

ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित, संदेश पारकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Big financial math behind starting toll booth at Osargaon, Sandesh Parkar serious allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ओसरगाव येथील टोलनाका सुरू करण्यामागे मोठे आर्थिक गणित, संदेश पारकरांचा गंभीर आरोप

सिंधुदुर्गवासीयांना टोलमाफी मिळावी यासाठी तीव्र संघर्ष करणार ...

10 जणांच्या हत्येप्रकरणी 90 वर्षांच्या वृद्धाला जन्मठेप; 42 वर्षांनंतर सुनावण्यात आली शिक्षा - Marathi News | 90-year-old man gets life imprisonment for killing 10 people; The sentence was pronounced after 42 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :10 जणांच्या हत्येप्रकरणी 90 वर्षांच्या वृद्धाला जन्मठेप; 42 वर्षांनंतर सुनावण्यात आली शिक्षा

फिरोजाबादच्या मखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सादुपूर गावात 1981 साली काही लोकांनी जबरदस्त गोळीबार केला होता. यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. ...

बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर ! - Marathi News | A sea of people turned up in Warora for the last darshan of MP Balu Dhanorkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :बाळूभाऊंच्या अंत्यदर्शनासाठी वरोऱ्यात उलटला जनसागर !

शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार : ‘बाळूभाऊ अमर रहे’ च्या घोषणांनी अखेरचा निरोप ...

भारतातील गरिबी संपण्याच्या जवळ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास - Marathi News | Close to ending poverty in India Prime Minister Narendra Modi government 9 years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील गरिबी संपण्याच्या जवळ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्वास

गरिबांना भ्रमित करा, त्यांना आशेला लावा हीच काँग्रेसची नीती, मोदींचा निशाणा. ...

रस्ते घोटाळा प्रकरणी आत्मदहन करण्यापूर्वीच किरण काळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Kiran Kale was taken into custody by the police before he set himself on fire in the road scam case | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :रस्ते घोटाळा प्रकरणी आत्मदहन करण्यापूर्वीच किरण काळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

मात्र त्यापूर्वीच बुधवारी रात्री उशिरा काळे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक सुरू असतानाच तोफखाना पोलिसांनी काळे यांना ताब्यात घेत प्रतिबंधात्मक कारवाई केली. ...