उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
लायड मेटल कंपनीतर्फे आलापल्लीतील वीर बाबूराव चौकात आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत हेल्मेट वाटप कार्यक्रम घेतला होता. ...
सोनाक्षी सिन्हाच्याने नुकताच तिचा ३६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने सोनाचा कथित बॉयफ्रेंड जहीर इक्बालने तिच्यासाठी स्पेशल पोस्ट लिहिली आहे. ...
प्रचंड जिद्दीच्या बळावर एक हात नसलेल्या रचितने क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली असून, सायकलपटू म्हणून नाव कमावले ...
नवी मुंबई महापालिकेनं प्रस्ताव सादर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना. ...
शहर आणि उपनगरात खासगी संस्थांच्या मदतीने सर्व सुविधांनी युक्त अशी स्मार्ट सार्वजनिक स्वच्छतागृहे महापालिका उभारणार आहे. ...
WTC final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपपूर्वी भारतीय संघाच्या नवीन जर्सीचं अनावरण करण्यात आलं आहे. ...
दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...
Rinku Rajguru : आज रिंकू राजगुरू २१ वा वाढदिवस साजरा करते आहे. चाहत्यांकडून तिच्यावर वाढदिवसांच्या शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे. ...
Odisha Train Accident : अपघात होताच स्थानिक लोकांनी माणुसकी दाखवत बचावकार्य सुरू केलं. त्यांनी ताबडतोब ट्रेनमधील मुलांना आणि जखमींना बाहेर काढण्यास सुरुवात केली आणि इतर टीम तेथे पोहोचेपर्यंत ते बाहेर काढत राहिले. ...
पावसाळ्यापूर्वीच महापालिका क्षेत्रात पर्जन्य जलवाहिन्या विभागाने विविध कामे हाती घेतली आहेत. ...