लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान - Marathi News | Chhagan Bhujbal said that Ajit Pawar can become Chief Minister if NCP gets more seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान

छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. ...

रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण - Marathi News | Guardian Minister Uday Samant organized a Janata Darbar and learned about the problems of the citizens | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रस्ता, पाणी, हेल्मेट सक्ती, पेन्शनच्या समस्या थेट पालकमंत्र्यांच्या दरबारात; तक्रारींचे समोरासमोर निराकरण

ऑनलाईनच्या माध्यमातून इतर तालुक्यांमधीलही अधिकारी तक्रार निराकरणासाठी उपस्थित ...

सहसचिवाच्या नावे बनावट बदली आदेश पाठविणारा पोलिस पती जेरबंद - Marathi News | man jailed for sending fake transfer order in favor of joint secretary | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :सहसचिवाच्या नावे बनावट बदली आदेश पाठविणारा पोलिस पती जेरबंद

पत्नीच्या बदलीसाठी काहीपण... ब्रम्हपुरीतून एसपींना ई- मेल पाठविल्याचे उघड ...

विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर  - Marathi News | Agriculture department FIR against insurance company | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विमा कंपनीविरुद्ध कृषी विभागाचा एफआयआर 

कंपनीच्या दिरंगाईने शेतकरी परताव्यापासून वंचित, एसएओंची तक्रार ...

पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट  - Marathi News | March of farmers of 38 villages affected by Pune-Bangalore green highway, clashes between protesters and police in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पुणे-बंगळुरू हरित महामार्गात बाधित ३८ गावच्या शेतकऱ्यांचा मोर्चा, सांगलीत आंदोलक-पोलिसांमध्ये झटापट 

आंदोलकांचा जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न ...

पर्यावरण दिन विशेष: हरित साताऱ्याचं स्वप्न होतंय भंग; झाडांच्या बुंध्यांना प्लास्टिकच्या बाटल्या, फांद्यांना रंगीबेरंगी पिशव्या - Marathi News | Environment Day Special: Harit Satara dream is break, Plastic bottles on tree trunks, colorful bags on branches | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यावरण दिन विशेष: हरित साताऱ्याचं स्वप्न होतंय भंग; झाडांच्या बुंध्यांना प्लास्टिकच्या बाटल्या, फांद्यांना रंगीबेरंगी पिशव्या

अब्रूची लक्तरे झाडावर टांगली ...

ऑस्ट्रेलियाचा मोठ्ठा 'गेम'! भारताला टक्कर द्यायला कोचिंग स्टाफमध्ये आणला 'नवा भिडू' - Marathi News | ICC World Test Championship Final: Andy Flower Joins the Australian Team As A consultant Ahead Of The WTC Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा मोठ्ठा 'गेम'! भारताला टक्कर द्यायला कोचिंग स्टाफमध्ये आणला 'नवा भिडू'

टीम इंडियाला इंग्लंडच्या पिचवर ऑस्ट्रेलियाची ही नवी खेळी चांगलीच बुचकळ्यात पाडू शकते ...

उल्हासनगरात अल्पवयीन मुलांकडून ८ लाखाचे सोने केले लंपास - Marathi News | Gold worth 8 lakhs was looted from minors in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अल्पवयीन मुलांकडून ८ लाखाचे सोने केले लंपास

उल्हासनगर कॅम्प नं-२ सोनार गल्लीतील जियारुल जिन्नत मलिक यांचे दुकान आहे. ...

हमारी अधुरी कहाणी! "तू माझ्या हृदयाच्या जवळ...", रूळावर सापडली संपलेली 'लव्ह स्टोरी' - Marathi News |  Coromandel Express crash in Odisha's Balasore, diary of dead passenger found, mentions love story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमारी अधुरी कहाणी! "तू माझ्या हृदयाच्या जवळ", रूळावर सापडली संपलेली 'लव्ह स्टोरी'

odisha train accident news in marathi : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. ...