लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वीज, पाणीच नव्हे, घरोघरी इंटरनेटही मिळणार; २० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार - Marathi News | not only electricity water but also internet at every house it will reach 20 lakh families of kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीज, पाणीच नव्हे, घरोघरी इंटरनेटही मिळणार; २० लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार

केरळ सरकारने राईट टू इंटरनेट अंतर्गत केरळ फायबर ऑप्टिकल नेटवर्क योजना जाहीर केली.  ...

अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू - Marathi News | accident or negligence behind the accident cbi investigation into the coromandel case is underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अपघातामागे घातपात की निष्काळजीपणा? ‘कोरोमंडल’प्रकरणी सीबीआयचा तपास सुरू

रेल्वे अपघातात मदतकार्यासाठी पुढे आलेल्या एनडीआरएफच्या जवानांना या घटनेचा मोठा धक्का बसला आहे. ...

कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित - Marathi News | wrestler on the job khap but upset 9th June movement on jantar mantar suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुस्तीपटू नोकरीवर, ‘खाप’ मात्र नाराज; जंतरमंतरवरील ९ जूनचे आंदोलन स्थगित

शेतकरी नेत्यांनी कुरुक्षेत्रच्या महापंचायतीत ब्रिजभूषण यांना ९ जूनपर्यंत अटक न केल्यास जंतरमंतरवर पुन्हा कुस्तीपटूंचे निदर्शने सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. ...

युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप - Marathi News | important dam destroyed in war hundreds of villages at risk of flooding russia ukraine mutual accusations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात महत्त्वाचे धरण उद्ध्वस्त; शेकडो गावांना पुराचा धोका; रशिया-युक्रेनचे परस्परांवर आरोप

रशियाच्या ताब्यात असलेल्या खेरसन भागातील अतिशय महत्त्वाचे धरण स्फोटानंतर उद्ध्वस्त झाले आहे. ...

छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन - Marathi News | chhatrapati shivaji maharaj mahanayak says governor special postage stamp release | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छत्रपती शिवाजी महाराज द्रष्टे महानायक: राज्यपाल; विशेष टपाल तिकीट प्रकाशन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्यपालांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यात आले. ...

लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा - Marathi News | will eknath shinde leave thane lok sabha on the insistence of bjp High command? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लोकसभा निवडणूक: भाजप हायकमांडच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे ठाणे सोडणार का? याचीच चर्चा

तसे झाले तर लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे यांची शिवसेना यांच्यात थेट लढत होईल. ...

रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा - Marathi News | teams sent across country to investigate reliance jewels robbery fourth robbery in four months | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा

चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली. ...

वडवणीत ठाकरे गटात फुट? जिल्हाप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी गैरहजर - Marathi News | split in thackeray group in wadwani officials were absent from the very first meeting of the district head | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडवणीत ठाकरे गटात फुट? जिल्हाप्रमुखांच्या पहिल्याच बैठकीला पदाधिकारी गैरहजर

वडवणीतील प्रकार : रत्नाकर शिंदेच्या नेतृत्वावर पदाधिकारी नाराज ...

कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार - Marathi News | after throwing stones at the car the youth was stabbed with a sharp weapon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कारवर दगडफेक केल्यानंतर तरूणावर धारधार शस्त्राने वार

जखमी तरुणाची प्रकृती गंभीर; खोटेनगरजवळ घडली घटना. ...