लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Pune: मदनवाडीला आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह - Marathi News | A partially burnt body of a woman was found in Madanwadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मदनवाडीला आढळला महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह

पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय भिगवण येथे नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मयत घोषित केले... ...

राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट - Marathi News | Solapur NCP leader Bhagirath Bhalke likely to join Chandrasekhar Rao's BRS party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीला धक्का! मोठा नेता घड्याळाची साथ सोडणार?; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी खास तेलंगणातून विमान पाठवले असून आज हे विमान पुण्यातून हैदराबादकडे 'टेक ऑफ करेल. त्यानंतर राव आणि संबंधित नेत्याची बैठक होईल.  ...

२ आठवड्यात लांबसडक होतील केस; फक्त नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून केसांना लावा - Marathi News | Coconut Oil Can Help You Get Shiny, Healthy Hair : Home made hair mask for long and shiny hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ आठवड्यात लांबसडक होतील केस; फक्त नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून केसांना लावा

Coconut Oil Can Help You Get Shiny, Healthy Hair : नारळाचं तेल आणि अंड्याचा हेअर मास्क बनवणं केसांसाठी फायदेशीर ठरते. ...

‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सरकलं, धोका नाही; पण पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता - Marathi News | Cyclone Biperjoy changes direction no threat But the rain will be delayed maharashtra mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘बिपरजॉय’ चक्रीवादळ सरकलं, धोका नाही; पण पाऊस लांबणीवर पडण्याची शक्यता

या चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर फारसा परिणाम जाणवणार नाही. ...

मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार - Marathi News | make in india british company nothing to make smartphones in india jobs will also be available | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मेक इन इंडिया: ब्रिटिश कंपनी भारतात बनविणार स्मार्टफोन; नोकऱ्याही मिळणार

विशेष म्हणजे, पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने फाेनमध्ये सुटे भाग वापरण्यात येणार आहे. ...

तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल या दोन फोटोमधील फरक, 10 सेकंदाचा आहे वेळ! - Marathi News | Can you spot five differences in this optical illusion image | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तरच शोधू शकाल या दोन फोटोमधील फरक, 10 सेकंदाचा आहे वेळ!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोमध्ये फरक शोधायचा आहे. ...

बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये - Marathi News | balasore coromandel accident reliance foundation announces substantial assistance | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बालासोर कोरोमंडल अपघात: रिलायन्स फाउंडेशनकडून भरीव मदतीची घोषणा; पाहा, पॅकेजची वैशिष्ट्ये

मृतांच्या परिवारातील एका व्यक्तीस जिओ, रिलायन्स रिटेलमध्ये नोकरी; रिलायन्स स्टोअरमधून सहा महिने मोफत पीठ, साखर, डाळ, तांदूळ, मीठ व तेल देणार. ...

Odisha Train Accident : मृतदेहातील एकाने अचानक पकडला वाचविणाऱ्याचा पाय अन्...! अपघातानंतर बचावादरम्यानची शहारा आणणारी कहाणी - Marathi News | when one of the corpses suddenly grabbed the savior's leg A harrowing story of rescue after an accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृतदेहातील एकाने अचानक पकडला वाचविणाऱ्याचा पाय अन्...! अपघातानंतर बचावादरम्यानची शहारा आणणारी कहाणी

ओडिशामध्ये शुक्रवारी (2 जून)  भीषण रेल्वे अपघात झाला. या दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाला. घटना स्थळावरून अनेक मृतदेह आणून, जवळच्याच ... ...

कॅनडात शिकायला जायचेय? 700 विद्यार्थ्यांना तेथील सरकार भारतात पाठवून देणार - Marathi News | Want to study in Canada? The government will deports 700 students to India, immigration fraud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅनडात शिकायला जायचेय? 700 विद्यार्थ्यांना तेथील सरकार भारतात पाठवून देणार

या विद्यार्थ्यांनी बनावट ऑफर लेटर दाखवून येथील विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्याचा आरोप केला आहे. यामुळे हे विद्यार्थी कॅनडामध्ये आंदोलनाला बसले आहेत. ...