लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का? - Marathi News | 28 posts of judges are vacant in the HC, will Nagpur get representation? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्टात न्यायमूर्तींची २८ पदे रिक्त, नागपूरला प्रतिनिधित्व मिळणार का?

वकील विचारताहेत प्रश्न : दुर्लक्ष होत असल्यामुळे नाराजीचा सूर ...

करण देओलच्या लग्नात हेमा मालिनी गैरहजर, चर्चांदरम्यान ईशा देओलची भाच्यासाठी खास पोस्ट - Marathi News | eesha deol shared post and congratulates karan deol on his marriege | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ईशा देओलची भाचा करण देओलसाठी खास पोस्ट

हेमा मालिनी यांच्या दोन्ही मुलींनी करण देओलच्या लग्नाला न जाणंच पसंत केलं. ...

VIDEO: पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघात; दोन ठार तर एक गंभीर, घटना CCTV मध्ये कैद - Marathi News | VIDEO: Horrific accident on Pune-Solapur highway; Two killed and one seriously, incident captured on CCTV | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्गावरील भीषण अपघात; दोन ठार तर एक गंभीर, घटना CCTV मध्ये कैद

पल्सर मोटार सायकलची जोरात धडक बसून अपघात झाला. ...

रामदास कदम संजय राऊतांकडे यायचे अन् माझी शरद पवारांकडे...;सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट - Marathi News | Thackeray group MLA Sunil Raut has criticized Shinde group leader Ramdas Kadam. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रामदास कदम संजय राऊतांकडे यायचे अन् माझी शरद पवारांकडे...;सुनिल राऊतांचा गौप्यस्फोट

ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. ...

बंदीवानांनी घातले सुर्यनमस्कार, सातारा जिल्हा कारागृहात योगासन प्रशिक्षणाला प्रतिसाद - Marathi News | Response to Yogasana Training in Satara District Jail | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बंदीवानांनी घातले सुर्यनमस्कार, सातारा जिल्हा कारागृहात योगासन प्रशिक्षणाला प्रतिसाद

सातारा : येथील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजच्या वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी ... ...

बाजार समितीसाठी मार्केटयार्डच्या नियोजित जागेवरुन दोन्ही राजेंमध्ये वाद - Marathi News | A dispute between the two kingdoms over the planned location of the market yard for the market committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाजार समितीसाठी मार्केटयार्डच्या नियोजित जागेवरुन दोन्ही राजेंमध्ये वाद

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसलेंचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने तणाव ...

नवीन फ्रीज चालू करताच झाला स्फोट; छतासह भिंती कोसळल्या, घरातील सामानही जळून खाक... - Marathi News | Madhya Pradesh morena, new fridge exploded as soon as it was turned on; walls and roof collapsed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :नवीन फ्रीज चालू करताच झाला स्फोट; छतासह भिंती कोसळल्या, घरातील सामानही जळून खाक...

स्फोटाचा आवाज होताच घरातील लोक बाहेर पळाले. ...

Ashadhi Wari: वारीत चुकलेली आई दिसली अन् अश्रूंचा बांध फुटला! तीन दिवसांपासून सुरू हाेता शाेध - Marathi News | lost mother was seen in Wari and burst into tears! The treatment started for three days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीत चुकलेली आई दिसली अन् अश्रूंचा बांध फुटला! तीन दिवसांपासून सुरू हाेता शाेध

मंगळवारी सकाळी तरडगाव रस्त्यावर एका दिंडीत अखेर तिची भेट झाली आणि भावंडांना अश्रू अनावर झाले... ...

राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती - Marathi News | 60 thousand teachers in the state are at risk of becoming redundant, The information was given by the Treasurer of Maharashtra State Educational Institution Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राज्यातील ६० हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा धोका, महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाच्या कोषाध्यक्षांनी दिली माहिती

शासनाने आधार कार्ड वैधताद्वारे संच मान्यता करण्याचा निर्णय घेऊन गोंधळ निर्माण केला ...