लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार  - Marathi News | P.M. Kisan included 108 Bangladeshi nationals in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पी.एम. किसानमध्ये १०८ बांगलादेशी नागरिकांचा समावेश, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकार 

कारवाईकडे जिल्हावासीयांचे लक्ष ...

WTC तील पराभवानंतर BCCI लागली कामाला! निवडकर्ता पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही - Marathi News | BCCI invites applications for one member of Men’s Selection Committee post, know here everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बीसीसीआयने निवडकर्ता आणि फिजिओ पदासाठी मागवले अर्ज; जाणून घ्या सर्वकाही

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत आहे. ...

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांनी मारल्याचा आरोप - Marathi News | The suspicious death of the bride on the second day of the wedding in bhadohi UP; Accused of being killed by in-laws | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू; सासरच्यांनी मारल्याचा आरोप

मृतदेहाचा पोस्टमोर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल. सध्या पोलीस सर्व अँगलने तपास करत आहेत अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक राजेश भारती यांनी दिली.  ...

फोटो व्हायरल करण्याची धमकी ; युवतीवर कॅफेमध्ये अत्याचार - Marathi News | Threatening to make the photo viral; Girl assaulted in cafe | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :फोटो व्हायरल करण्याची धमकी ; युवतीवर कॅफेमध्ये अत्याचार

१९ वर्षीय युवतीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर साडेचार वर्षात तिला वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. ...

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार  - Marathi News | Relationship with minor girl by pretense of marriage, three arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीशी संबंध, तिघांना अटक; रत्नागिरी धक्कादायक प्रकार 

अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ...

रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल - Marathi News | Candidate of Beed gave fake certificate in Ratnagiri police recruitment, case registered | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी पाेलिस भरतीत बीडच्या उमेदवाराने दिले बनावट प्रमाणपत्र, गुन्हा दाखल

रत्नागिरी : जिल्ह्यात २०२१ साली झालेल्या पोलिस शिपाई भरतीमध्ये बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याचा प्रकार समोर आला आहे. बीड ... ...

निराधारांना मानधनासाठी पाच वर्षांतून एकदाच द्यावे लागणार उत्पन्न प्रमाणपत्र - Marathi News | Income certificate to be given once in five years for gratuity for destitute | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :निराधारांना मानधनासाठी पाच वर्षांतून एकदाच द्यावे लागणार उत्पन्न प्रमाणपत्र

निराधार व वृद्ध कलावंतांना दिलासा : दरवर्षी द्यावे लागत होते प्रशासनाला प्रमाणपत्र ...

नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव - Marathi News | One and a half lakh people struggle for drinking water in Nashik district; 63 Tanker run | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासाठी दीड लाख लोकांचा संघर्ष; ६३ टँकरची धावाधाव

पाऊस लांबल्यामुळे वेगाने टंचाईग्रस्त गावे, वाड्यांची आकडे वाढू लागले आहेत. ...

Sindhudurg: पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पतीचा खून; आरोपीस जन्मठेप - Marathi News | Murder of a husband who opposed the affair; Life imprisonment for the accused | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पतीचा खून; आरोपीस जन्मठेप

आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न ...