लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पावसाच्या स्वागतासाठी व्हा तयार, धाे-धाे बरसणार, उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार! - Marathi News | Get ready to welcome the maha, it will rain in torrents, it will drench Maharashtra from tomorrow! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पावसाच्या स्वागतासाठी व्हा तयार, धाे-धाे बरसणार, उद्यापासून महाराष्ट्राला भिजवणार!

तहानलेल्या महाराष्ट्राला मान्सूनचा पाऊस चिंब भिजविणार आहे. २४ जूनपासून मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. ...

‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन - Marathi News | America's power to 'Tejas'; contract with GE Aerospace; Manufactured in India, PM Modi To Join Joe Biden In Rare Press Conference Today | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘तेजस’ला अमेरिकेची शक्ती; जीई एअरोस्पेससोबत करार; भारतात उत्पादन

हा पंतप्रधान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यातील मैलाचा दगड मानला जात आहे. ...

भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर - Marathi News | A journalist asked Narendra Modi a question about the minorities in the country india, Prime minister Narendra modi gave the answer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतात अल्पसंख्यांकांसोबत भेदभाव होतो? अमेरिकन पत्रकाराच्या प्रश्नावर मोदींनी दिलं उत्तर

भारतातील अल्पसंख्याक समुदायाबद्दल अमेरिकेतील पत्रकाराने मोदींनी प्रश्न विचारला ...

Video: विखे पाटलांवर निशाणा, शहाजी बापूंची आठवण; महिला सरपंचाचं तुफानी भाषण - Marathi News | Mark on Vikhe Patils, memory of Shahaji Bapu; Rhythmic speech of female sarpanch of loni in ganesh karkhana election | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Video: विखे पाटलांवर निशाणा, शहाजी बापूंची आठवण; महिला सरपंचाचं तुफानी भाषण

सरपंच यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली तर आमदार शहाजी बापू पाटलांचा किस्साही सांगितला. ...

बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर? - Marathi News | Father Prisoner and Lake Police; Saif Ali khan and Sara Ali Khan pair on the big screen? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप कैदी अन् लेक पोलीस; सैफ अन् साराची जोडी मोठ्या पडद्यावर?

सोशल मीडियावर सैफ अली खान आणि सारा अली खानचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. ...

व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो - Marathi News | The day Narendra Modi remembers his speech at the White House, a photo from 30 years ago | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्हाईट हाऊसमधील भाषणात मोदींना आठवले 'ते' दिवस, ३० वर्षांपूर्वीचा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ...

अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम - Marathi News | MLA Haribhau Bagde, phulambri Haribhau Bagde's stay from two o'clock in the afternoon; Will have dinner and stay | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्याविरोधात आ. बागडे आक्रमक, 7 तासांपासून ठिय्या; जेवणही कार्यालयात, मुक्कामावर ठाम

गेल्या एका वर्षापासून सिंचन विहीर व गोठ्याच्या फाईल मंजूर होत नसल्याने मेटाकुटिला आलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीला आमदार हरिभाऊ बागडे धावून आले. ...

पंढरीच्या आषाढी वारीसाठी राज्यातून पाच हजार बसेस - Marathi News | Five thousand buses from the state for Pandhari's Ashadhi Wari | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीच्या आषाढी वारीसाठी राज्यातून पाच हजार बसेस

शहराबाहेर चार बसस्थानके : प्रवाशांच्या मार्गदर्शनासाठी ५५० कर्मचारी तैनात ...

संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी, शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा सल्ला - Marathi News | ShivSena Yuva Sena Secretary Dipesh Mhatre advises Sanjay Raut to seek treatment in a mental hospital | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :संजय राऊत यांनी मेंटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यावी, शिवसेना युवासेना सचिव दीपेश म्हात्रे यांचा सल्ला

सुजित पाटकर यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संजय राऊत झाले विचलीत. ...