लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

खासगी विद्यापीठांच्या शुल्कातही आता ५० टक्के सवलत; EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ - Marathi News | 50 percent discount in private university fees now; Benefits to EWS category students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खासगी विद्यापीठांच्या शुल्कातही आता ५० टक्के सवलत; EWS प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

खासगी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळावी यासाठी राज्य शासनाच्या वतीने निर्णय घेण्यात आला आहे... ...

गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; Bitcoin ची किंमत वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर, पाहा किती झाले दर - Marathi News | Bitcoin Price At Year Highs See How Much It Has Done know details bitcoin exchange cryptocurrency market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; Bitcoin ची किंमत वर्षभराच्या उच्चांकी स्तरावर, पाहा किती झाले दर

सर्वात लोकप्रिय आणि सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांसाठी दीर्घ काळानंतर आनंदाची बातमी समोर आली आहे. ...

हवामान खाते सपशेल नापास, पावसाचा अंदाज भरकटला; पेरण्या संकटात, राज्यभरातून आगपाखड - Marathi News | Weather forecast fails miserably, rain forecast goes astray; Sows in crisis, fire from across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हवामान खाते सपशेल नापास,पावसाचा अंदाज भरकटला; पेरण्या संकटात

जून महिन्याच्या अखेरीस मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन होईल. आगमनानंतर पाऊस लागून राहील, असे अंदाज हवामान खाते आठवड्याभरापासून देत आहे. ...

IND vs WI Series : "चेतेश्वर पुजाराच्या मागे मिलियन फॉलोअर्स नाहीत, म्हणून त्याला बळीचा बकरा बनवलं"  - Marathi News | Sunil Gavaskar said that Cheteshwar Pujara has been made a scapegoat after India's batting failed in the WTC Final, he doesn't have millions of followers  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :''चेतेश्वर पुजाराच्या मागे मिलियन फॉलोअर्स नाहीत, म्हणून त्याला बळीचा बकरा बनवलं'' 

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी बीसीसीआयने वन डे व कसोटी संघ जाहीर केला... ...

राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार - Marathi News | Governor Ramesh Bais in Nagpur; Will attend the graduation ceremony of Amravati University | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यपाल रमेश बैस नागपुरात, अमरावती विद्यापीठाच्या पदवीदान सोहळ्याला उपस्थित राहणार

परतीच्या प्रवासात वर्धा सेवाग्राम येथे बापू कुटीला भेट देणार आहेत. ...

खंडाळा घाटातील अंडा पाॅईटजवळ कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी - Marathi News | A container pickup overturned on a tempo near Anda Point in Khandala Ghat; One killed, two injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खंडाळा घाटातील अंडा पाॅईटजवळ कंटेनर आणि पिकअपचा भीषण अपघात; एक ठार, दोन जण जखमी

जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे... ...

जयंत पाटील अडचणीत! ईडीच्या पथकाकडून सांगलीत कमालीची गुप्तता, इकडे धाकधुक वाढली - Marathi News | NCP's Jayant Patil in trouble! ED teams Raids in Sangli Rajaram Bapu Sahakari Bank and businessmen's on Friday, secretly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटील अडचणीत! ईडीच्या पथकाकडून सांगलीत कमालीची गुप्तता, इकडे धाकधुक वाढली

शुक्रवारी सकाळी ईडीचे ६० अधिकारी ११ वाहनांतून शहरात दाखल झाले. प्रत्येक पथकात चार ते पाच अधिकाऱ्यांचा समावेश होता, यावेळी प्रचंड गुप्तता पाळण्यात आली होती. ...

विनयभंगाची तक्रार असलेल्या रिक्षाचालकाची आत्महत्या - Marathi News | death of a rickshaw puller who complained of molestation | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विनयभंगाची तक्रार असलेल्या रिक्षाचालकाची आत्महत्या

त्यामुळे खळबळ उडाली आहे. ...

समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा, केस डायरी सादर करण्याचे सीबीआयला आदेश - Marathi News | High Court relief to Sameer Wankhede, order to CBI to submit case diary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :समीर वानखेडे यांना हायकोर्टाचा दिलासा, केस डायरी सादर करण्याचे सीबीआयला आदेश

न्या. अजय गडकरी व न्या. एस. जी. डिगे यांच्या खंडपीठाने सीबीआयला २७ जूनपर्यंत केस डायरी सादर करण्याचे निर्देश दिले. ...